Posts

Showing posts from October, 2015

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम 🍁१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. 🍁२)शब्दभेंड्या खेळ ...

नवरात्रौत्सव - सर्व माहिती एका क्लिकवर

Image
हिंदु धर्मात  भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात  चैत्र शुद्ध प्रतिपदा  ते  चैत्र शुद्ध नवमीपर्यंत  व  शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत  देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून  ब्रह्मांडातील  आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्स...

लोकनायक जयप्रकाश नारायण

Image
जयप्रकाश नारायण (11 अक्टूबर, 1902 - 8 अक्टूबर, 1979) (संक्षेप में जेपी) भारतीय स्वतंत्रता सेनानी और राजनेता थे। उन्हें 1970 में इंदिरा गांधी के विरुद्ध विपक्ष का नेतृत्व करने के लिए जाना ज...