Posts

Showing posts with the label Shishyawrutti

सर्व रोमन नंबर - Roman No. (आपल्या संग्रही ठेवा अत्यंत उपयुक्त )

सर्व रोमन नंबर - Roman No. (आपल्या संग्रही ठेवा अत्यंत उपयुक्त ) www.shikshansanjivani.com NumberRoman numeral 0not defined 1 = I 2 = II 3 = III 4 = IV 5 = V 6 = VI 7 = VII 8 = VIII 9 = IX 10 = X 11 = XI 12 = XII 13 = XIII 14 = XIV 15 = XV 16 = XVI 17 = XVII 18 = XVIII 19 = XIX 20 = XX 21 = XXI 22 = XXII 23 = XXIII 24 = XXIV 25 = XXV 26 = XXVI 27 = XXVII 28 = XXVIII 29 = XXIX 30 = XXX 31 = XXXI 32 = XXXII 33 = XXXIII 34 = XXXIV 35 = XXXV 36 = XXXVI 37 = XXXVII 38 = XXXVIII 39 = XXXIX 40 = XL 41 = XLI 42 = XLII 43 = XLIII 44 = XLIV 45 = XLV 46 = XLVI 47 = XLVII 48 = XLVIII 49 = XLIX 50 = L 51 = LI 52 = LII 53 = LIII 54 = LIV 55 = LV 56 = LVI 57 = LVII 58 = LVIII 59 = LIX 60 = LX...

📋 ही माहिती विद्याथ्याचे भविष्य बदलू शकते.

Image
चला तर मग काय आहे हे पाहून घेऊ.  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या सर्वच उच्च शिक्षणासाठी दोनशेपेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत; परंतु माहितीअभावी विद्यार्थी या सर्व योजनांपासून वंचित आहेत. ग्रामीण परिसरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण न करता सोडून देतात. अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल. नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट योजना सदर योजनेकरिता इयत्ता 2 री ते 5 वी, 6 वी ते 10 वी; तसेच वर्ग 11 वीत 12 वीच्या विद्यार्थ्यांकरिता नासा आणि नॅशनल स्पेस सोसायटी (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती देण्यात येते. अर्ज जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात करावा. अधिक माहितीकरिता  9175518074  या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. 🌈इन्स्पायर फेलोशिप सदर योजना विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकारद्वारे देण्यात येते. डॉक्‍टरेट संशोधनासाठी (10 वी 60 टक्केपेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी) एक हजार विद्यार्थिनींना पाच वर्षांकरिता इन्स्पायर फेलोशिप देण्यात येते. सदर योजनेकरिता विद्यार्थ्य...

शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती शिष्यवृत्ती परीक्षा एकूण ३०० गुणांची असते. त्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे भाषा ,  बुध्दिमत्ता चाचणी व गणित असे ३ पेपर्स असतात. प्रत्येक पेपर १ तासाचा असतो. तीनही पेपर एकाच दिवशी घेतले जातात.  (शकयतो दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या वा तिस-या रविवारी परीक्षा घेतली जाते. इ. ४ थी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप शै. वर्ष २००९ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत. पेपर १ -    भाषा मराठी विषयासाठी ७० गुण तर इंग्रजी विषयासाठी ३० गुण आहेत. पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत. पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे : गणित विषयासाठी ७० गुण तर समाजशास्त्रे (इतिहास ,  भूगोल व ना. शास्त्र)    विषयासाठी ३० गुण आहेत. काठीन्य पातळी - प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल. कठीण प्रश्न - १० टक्के मध्यम प्रश्न - २० टक्के सोपे प्रश्न - ७० टक्के ...

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या हया लिंक वरून हया अपडेट मध्ये अॅप मध्ये अॅड लोड होणार नाही https://play.google.com/store/apps/details?id=com.umesh.apk

सुचना अॅप वापरण्यापुर्वी

अॅपमधील बरेचसे घटक आमच्या शिक्षकमित्रांच्या संकेतस्थळावरून घेतलेले आहेत त्या सर्वांचे आम्हीं आभारी आहोत अनावधानाने आपल्या नावाचा उल्लेख राहील असल्यास क्षमस्व