Posts

Showing posts with the label Kavita

लेखमाला व कविता 25

Image

लेखमाला व कविता 24

Image

लेखमाला व कविता 23

Image

लेखमाला व कविता 22

Image

लेखमाला व कविता 21

Image

लेखमाला व कविता 20

Image

लेखमाला व कविता 19

Image

लेखमाला व कविता 18

Image

लेखमाला व कविता 17

Image

लेखमाला व कविता 16

Image

लेखमाला व कविता 15

Image

लेखमाला व कविता 14

Image

लेखमाला व कविता 13

Image

लेखमाला व कविता 11

Image

लेखमाला व कविता 10

Image

लेखमाला व कविता 9

Image

@ "खिचडी शिक्षणाची "@

@ "खिचडी शिक्षणाची "@ सरकार बस झालं आता खिचडी शिजवायचं ..! गोरगरिबाच्या पोराना आम्ही सांगा कधी शिकवायचं ..? तुमच्या साचलेल्या अनुदानास फुटतील बासमतीचे कोंब , टिचभर पोषणासाठी गावभर इथं मारावी लागतीय बोंब , गुणवत्तेचं हे घोंगडं आणिक किती दिवस भिजवायचं ..! गोरगरिबाच्या पोराना आम्ही सांगा कधी शिकवायचं ..? आणखी किती दिस चालणार वाढत्या योजनांचा जुगार , कधीतरी होऊ द्या वेळेत शिक्षकाचा थकलेला पगार ..! एकाच गुरुजीनं ं सांगा किती ठिकाणी उगवायचं .... सरकार बस झालं आता खिचडी शिजवायचं ..! आज गुरुजी शिकवणार म्हणुन पोरंही वाट बघती बिचारी ... किराणाचा हिशोब .. व्यवस्थेनं केलाय ' आचार्याचा आचारी ' कागदावरचं सरकारी अभियान कसं समाजासमोर टिकवायचं ? गोरगरिबाच्या पोराना आम्ही सांगा कधी शिकवायचं ..? गुणवत्तेच्या पोषणास आतातरी द्या शिक्षणाच्या खिचडीतून वेळ शासनाचा घरगडी बनवून त्याच्या आयुष्याचा नका मांडू खेळ 'सारे शिकुया पुढे जाऊया ' पिक सगळ्यांनी मिळून पिकवायचं सरकार बस झालं आता खिचडी शिजवायचं ..! (शिक्षक कवी - संजय जगताप ) (९७६२१८१७०६ ...

......॥जय शिवराय ॥.......

देशासाठी पर्वा न केली तनाची , आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥ जिद्दीने लढला तो शिवराणा, वै-याला दाखवला खंबीरपणा , बोटे तोडली त्याने शायिस्तेखानाची . आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥१॥ पहार वाकवी अफजलखान , पैजेला उचलून दरबारी पान . बाजी लावलीया जीवानं , प्रतापगडच्या रानाची . आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥२॥ आधी लग्न कोंढाण्याच, मगच माझ्या रायबाचं . लढता लढता अमर झाला त्या तानासारख्या सिंहाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥३॥ आशिर्वाद त्या माऊलीचा , पुत्र शोभे जिजाउचा , स्वराज्य रक्षण्या पुन्हा घेउनी ये तलवार शिवाई देवीची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥४॥ देशासाठी पर्वा न केली तनाची , आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥ .   . .  :- संजय वसंत जगताप जि.प.शाळा अहिरवडे ता.मावळ जि पुणे  ९७६२१८१७०६

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या हया लिंक वरून हया अपडेट मध्ये अॅप मध्ये अॅड लोड होणार नाही https://play.google.com/store/apps/details?id=com.umesh.apk

सुचना अॅप वापरण्यापुर्वी

अॅपमधील बरेचसे घटक आमच्या शिक्षकमित्रांच्या संकेतस्थळावरून घेतलेले आहेत त्या सर्वांचे आम्हीं आभारी आहोत अनावधानाने आपल्या नावाचा उल्लेख राहील असल्यास क्षमस्व