Posts

Showing posts with the label Sahashalye Upkram

उपक्रम - "चला कविता करूया"

Image
"चला कविता करूया" उपक्रमासाठी एकूण मुलांमधून कल्पनाशक्ती चांगली असणारी मुले निवडावी. * गद्य व पद्य यातील फरक काय हे मुलांना विचारून कवितेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पट...

उपक्रम यादी

उपक्रम यादी 🌹🌹🌹🌹🌹🌹 हस्तलिखित वर्ग सुशोभन प्रकट वाचन अध्ययन कोपरे वाढदिवस शुभेच्छा व्यक्तिमत्व विकास कौतुक समारंभ अल्पबचत बँक शैक्षणिक सहली क्षेत्रभेट ग्रंथाल...

गणित साहित्य प्रदर्शन

Image
किशोर भोसले , शाळा लोहगड, मावळ

वाचनालय - नोंदिंची आवश्यकता नाही.

Image
किशोर भोसले सर ,शाळा -लोहगड

" शिक्षण संजीवनी " (वार्षिक विशेष अंक - २०१५ )

Image
" शैक्षणिक व वैचारिक क्रांतीचे खुले व्यासपीठ " ५ सप्टेंबर २०१५ शिक्षक दिनानिमित्त प्रकाशित होणा-या या प्रथम अंकासाठी आपले शैक्षणिक व वैचारिक विषयांवरील स्वलिखित साहित्य पाठवा. संपूर्ण महाराष्ट्रातील " शिक्षण संजीवनी " या मोबाईल ॲप व वेबसाईटच्या विक्रमी व उत्तुंग यशानंतर सर्व शिक्षण रसिकांच्या आग्रहास्तव शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी तसेच सांस्कृतिक मंत्रालयातील सदस्य व जेष्ठ साहित्यिकांच्या व आपल्या सारख्या रसिक वाचकांच्या हस्ते  भव्य समारंभात प्रकाशन होणार असल्याने आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवा. संपादक ,  'शिक्षण संजीवनी' , निसर्ग सिटी १ , बी १०५ , वाकड , पुणे ४११०५७ मो. ९७६२१८१७०६ ई मेल  sanjagtap2000@gmail.com

सामाजिक सुसज्जता - परिचय

Image
सामाजिक सुसज्जता - परिचय सर्व शिक्षा अभियानाची प्रवेश-समता-दर्जा ही उद्दिष्टये साध्य करण्यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग, महत्वाची भूमिका बजावतो. शालेय व्यवस्थापनात सामाजिक सहभागातून सामाजिक, धार्मिक तसेच लिंगाधारित विषमता दूर करणेही सोपे होऊ शकेल. नागरिकांना माता-पिता अथवा पालक म्हणून शाळेच्या विकासात हातभार लावायचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शाळेच्या विकासात तसेच क्षमता वर्धनात सामाजिक सहभागाची भूमिका आणि महत्व शालेय शिक्षकांना उमजावे, या दृष्टीने राज्य शासनाची भूमिका नेहमीच स्वागतार्ह राहिली आहे. अगदी सुरूवातीपासून पुढीलप्रमाणे काही पावले उचलून राज्य शासनाने समाज-सहभागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘शिक्षा का हक’ अभियानांतर्गत समानतेच्या मुद्दयासंदर्भात सामाजिक समावेशासह चैतन्य आणि जागृती निर्माण करण्याचे राज्य शासनाव्दारे प्रस्तावित विद्यार्थ्यांचा प्रवेश आणि नियमित हजेरी यावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी शाळा आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून अनवाणी समुपदेशकांची योजना NPEGEL अंतर्ग आदर्श समुह तसेच अल्पसंख्यक बहुल जिल्ह्यांमध्ये (विशेषतः) माँ-बेटी मेळावे आयोजित करणे शिक्षण प्रक्रि...

समन्याय - मुलींचे शिक्षण

Image
समन्याय - मुलींचे शिक्षण सर्व शिक्षा अभियानाच्या रचनात्मक आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे अभावग्रस्त, दुर्बल आणि अल्पसंख्यक गटातील मुलींना शाळा, समवयस्क आणि यंत्रणेव्दारे पक्षपाती वागणूक दिली जाते. या विषमतेचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि समाजाची मानसिकता लक्षात घेत आतापर्यंत स्वीकारण्यात आलेली धोरणे तुटपुंजी आणि खंडीत स्वरूपाची असल्याचे दिसून येते. समाजातील या घटकाच्या सद्यस्थितीचे सखोल आकलन तसेच सामाजिक आणि शालेय स्तरावरील आढावा आवश्यक आहे. समन्यायाच्या संदर्भात काम करताना अधिकारी आणि शिक्षकांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने विचार करणेही गरजेचे झाले आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर हा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे आणि साक्षरतेच्या बाबतीत हे प्रमाण जास्त असणा-या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. पुरुषांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सुमारे 90 टक्के असून महिलांचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. एकूण साक्षरता दरातील लिंगाधारित तफावतही घटत आहे. 2011 सालच्या राष्ट्रीय जनगणनेच्या सरासरीच्या तुलनेत पुरुषांच्या साक्षरतेच्या बाबतीत नंदुरबार आणि गडच...

शिक्षण हक्क अधिनियम

शिक्षण हक्क अधिनियम भारतीय संविधानाच्या कलम 21-अ अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद, बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात सविस्तर विशद केली आहे.  1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले. हा अधिनियम, 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य करण्याबरोबरच प्राथमिक शाळेसाठीच्या किमान अटीही निर्धारित करतो. सर्व खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. (खाजगी – सार्वजनिक भागीदारीनुसार राज्याकडून नुकसान भरपाई प्राप्त) सर्व बिगरमान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेशासाठी बालक अथवा पालकाची मुलाखत, डोनेशन अथवा कॅपीटेशन शुल्काची तरतूद करण्यास अथवा अशा प्रकारचे शुल्क आकारण्यास मनाई. प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत कोणत्याही बालकाला त्याच वर्गात ठेवणे, शाळेतून काढून टाकणे अथवा मंडळामार्फत घेतल्या जाणा-या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची सक्ती करणे, यास ...

300 अनमोल सुविचार

१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ! १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकम...

सहशालेय उपक्रम

   सहशालेय उपक्रमांच्या आयोजनामुळे मुलांच्या  कृतीशिलतेला वाव मिळतो . शाळेत शिकण्यास अनुकूल  वातावरण  निर्माण होते  व मुलांना शाळेची गोडी लागते .                       :शैक्षणिक  उपक्रम: नवागतांचे स्वागत  शैक्षणिक साहित्याचे वाटप  वैयक्तिक स्वच्छता  शिक्षक पालक मेळावा  वाढदिवस  शालेय परिसर स्वच्छता  झाडे लावा  छंद जोपासणे  कार्यानुभव  पाने फुले ओळखणे  गावाची प्रतिकृती  एक दिवस शाळेचा  गणित जत्रा  सहभोजन  शिक्षक दिन  वर्ग सजावट  श्रमदान सप्ताह  पोस्ट ऑफिस ला भेट देणे  पाठांतर स्पर्धा  दीपावली निमित्त विविध उपक्रम  बालदिन  शै . साहित्य निर्मिती  आकाश दर्शन  विज्ञान प्रदर्शन  मुलाखती  साक्षरता दिंडी  चित्र संग्रह  शैक्षणिक सहल...

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या

आपला अॅप आजच अपडेट करून घ्या हया लिंक वरून हया अपडेट मध्ये अॅप मध्ये अॅड लोड होणार नाही https://play.google.com/store/apps/details?id=com.umesh.apk

सुचना अॅप वापरण्यापुर्वी

अॅपमधील बरेचसे घटक आमच्या शिक्षकमित्रांच्या संकेतस्थळावरून घेतलेले आहेत त्या सर्वांचे आम्हीं आभारी आहोत अनावधानाने आपल्या नावाचा उल्लेख राहील असल्यास क्षमस्व