विज्ञान - काही धातुंची धातुके
|| विज्ञान ||★
www.shikshansanjivani.com
काही धातुंची धातुके
१) लोह :- - हेमेटाइट (Fe2O3)
- मॅग्नेटाइट (Fe2O3)
- लिमोनाइट (2FeO3, 3H2O)
- आयर्न पायराइट (FeS2)
- सिडेराइट (FeCO3)
२) अॅल्युमिनियम. - बॉक्साइट
- क्रायोलाइट
- फेल्डस्पार
३) कॅल्शियम. - लाईमल्टोन
- अलॅबॅस्टर
- जिप्स
४) तांबे - कॉपर पायराईट्स
- क्युप्राईट
- कॉपर ग्लॉन्स
५) शिसे - गॅलिना
- लिथार्ज
- Serusite
६) सल्फर. - गॅलिना
- किझोराइट
- आयर्न पायराइट
- अँग्लेसाइट
- कॉपर पायराइट
७) मॅग्नेशिअम. - मॅग्नेसाइट.
- डोलोमाइट
- कार्नेलाइट
८) पारा - सिन्नाबार
९) पोटॅशिअम. - सॉल्टपिटर
१०) चांदी - Argentite.
११) सोडिअम. - रॉक सॉल्ट
- क्रायोलाइट
१२) युरेनियम. - पिचब्लेंड
१३) फॉस्फरस. - फॉस्फोराइट
- फ्युओर अॅपॅराइट
- क्लोर अॅपॅराइट
- वेव्हेलाइट
१) व्हिनेगार. - अॅसेटिक आम्ल
२) संत्री/लिंबु - सायट्रिक आम्ल
३) चिंच. - टार्टारिक आम्ल.
४) दही - लॅक्टिक आम्ल.
५) मुंगी/ मधमाशी - लॅक्टिक अॅसिड.
• पाण्यात विरघळणारी - B, C
• स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी - A, D, E, K.
१) जीवनसत्व अ - रेटिनॉल.
२) जीवनसत्व बी १. - थायमीन
जीवनसत्व बी २. - राबोफ्लेवीन.
जीवनसत्व बी ३. - निकोटिनेमाइड, निअॅसिन
जीवनसत्व बी ५. - पेन्टाॅथेनिक अॅसिड.
जीवनसत्व बी ६. - पायरीडॉक्सिन
जीवनसत्व बी ७. - बायोटिन.
जीवनसत्व बी ९. - फॉलिक अॅसिड.
जीवनसत्व बी १२. - सायनोकोबॅलॅमिन.
३) जीवनसत्व क. - अॅस्कॉर्बिक अॅसिड.
४) जीवनसत्व ड. - कॅल्सिफेरॉल
५) जीवनसत्व इ. - टोकोफेरॉल
६) जीवनसत्व के - फालोक्विनोन.
१) संसर्गजन्य रोग. :-
• रोगी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने
• जीवाणु, विषाणु, एकपेशीय आदिजीवी, कवक , कृमीमुळे होतात.
• विषमज्वर, पटकी, डिप्थेरिया, धनुर्वात, डांग्या खोकला, क्षयरोग, कुष्ठरोग, न्यूमोनिया
२) विषाणुजन्य रोग :-
• देवी, कांजण्या, गोवर, रुबेला, गालफुगी, पोलिओ, इन्फ्ल्युएन्झा, रॅबीज, हेपॅटिटिस, एड्स,
३) आदिजीवामुळे होणारे रोग :-
• हिवताप/मलेरिया, अमिबिऑसिस, स्लिपिंग सिकनेस, काला आजार
४) कवकांमुळे होणारे आजार :-
• गजकर्ण/नायटा, Athlete's foot,
Dhobi- Itch (चिखल्या)
५) कृमीमुळे होणारे रोग :-
• अॅस्कॅरिआसिस, हत्तीरोग
६) लैंगिक रोग :-
• गोनो-हीआ, कँक्राइड, डोनाव्हनॉसिस, चॉज, लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरियम (LGV).
२) असंसर्गजन्य रोग :-
३) अभावात्मक रोग :-
-:-:-:-:- जीवाणुजन्य रोग -:-:-:-:-
१) विषमज्वर :-
• salmonella typhi या जिवाणूमुळे.
• TAB - Typhoid Type A and B)
२) पटकी :-
• vibrio cholerae या जिवाणुमूळे.
• लस - हाफकीनची लस
३) डिफथेरिया :-
• Coryenbacterium diphtheriae या जीवाणुमूळे
• above 5 years child
• TAB :- DPT - Dyphtheria Pertussis & Tetanus.
४) धनुर्वात :-
• Clostridium Tetani या जीवाणुमूळे.
• TAB :- DPT.
५) डांग्या खोकला :-
• Hemophilus pertussis या जीवाणुमूळे.
• TAB - DPT
६) क्षय रोग :-
• Mycobacterium Tuberculisus या जीवाणुमूळे.
• TAB - Streptomycin,
• TAB - BCG - Baccilus Calmeti Guerine.
• DOTS - Directly Observed Treatment Short Course.
७) कुष्ठरोग :-
• Mycobacterium Leprae या दंजाकृती जीवाणुमूळे.
• शोध - नॉर्वेच्या डॉ. आर्मर हॅन्सन.
• TAB - Multi Drug Therapy(DDS - Dapsone Diamino - Diphenyle Sulphoelne).
८) न्यूमोनिया :-
• Diplococcus Pneumoniae या जीवाणुमूळे.
•
९) प्लेग :-
• Yersinia pestis या जीवाणुमूळे.
-:-:-:- विषाणुजनय रोग -:-:-:-
१) देवी
• variola या विषाणुमूळे
•
२) कांजण्या :
• Vericella-zoster
३) गोवर :-
• Myxovirus या विषाणुमूळे
४) रुबेला :-
• Myxovirus या विषाणुमूळे
५) गालफुगी :-
• Paramyxo virus
६) पोलिओ
• Entero virus या विषाणुमूळे
• Salf V - शरीरात इंजेक्शनद्वारे
• Sebine - तोंडाद्वारे दिली जाते.
७) एन्फ्लुएन्झा :-
• Orthomyxo virus या विषाणुमूळे.
• फ्लूविरोधी लस.
८) रॅबीज :-
♪सस्तनी प्राण्यांना होणारा आजार.
♪Rhabdo virus.
९) हेपॅटिटिस :-
♪हेपॅटिटस म्हणजे विषाणूंच्या समूहामुळे यकृताचा दाह.
♪A, B, C, D & E या मुख्य पाच हेपॅटिटिस.
♪हेपॅटिटिस A, B & C संक्रामक आहेत.
♪यकृताचे कार्य बंद होणे आणि यकृताचा कर्करोग होणे याचे सर्वात सामान्य कारण हेपॅटिटिस B आणि C आहेत.
♪B व C चे विषाणू संदूषित रक्तामार्फत पसरतात.
♪C व E साठी लस उपलब्ध नाही.
१०) एड्स
• Acquired Immuno Deficiency Syndrome.
• Human Immuno-deficiency virus.
-:-:- एकपेशीय आदिजीवामुळे होणारे रोग -:-:-
१) हिवताप/मलेरिया :-
• प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स आदिजीवामुळे.
• त्याचा प्रसार अॅनॉफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.
• उपचार - क्लोरोक्वीन, क्विनाइन, पॅलुड्रिन.
२) अमिबिऑसिस.
• अमिबा या आदिजीवामुळे.
३) स्लिपींग सिकनेस
• Trypanosoma या आदिजीवामुळे.
• प्रसार - त्सेत्से नावाची माशी चावल्यास.
४) काला आजार :-
• आदिजीव - Leishmania donovani.
• प्रसार - सँडफ्लाय नावाची माशी चावल्याने
-:-:-:- कवकांमुळे होणारे रोग -:-:-:-
१) गजकर्ण/नायटा
• Microsporum Trichophyton
२) Athlete's foot,
३) Dhobi- Itch (चिखल्या)
-:-:-:- कृमीमुळे होणारे रोग -:-:-:-
१) अॅस्कॅरिआसिस :-
• अॅस्कॅरिस लुब्रिकॉयडिस मुळे होतो.
• उपचार - सॅन्टोनिन, हेट्रझान, टेट्रॅमिसोल.
•
२) हत्तीपाय रोग :-
• व्युचेरिआ या कृमीमुळे.
• प्रसार - क्युलेस डासाची मादी चावल्यामुळे.
-:-:-:- लैंगिक रोग -:-:-:-
• गोनो-हीआ
• कँक्राइड
• डोनाव्हनॉसिस
• चॉज
• लिम्फोग्रॅन्युलोमा
• व्हेनेरियम (LGV).
• रक्ताचा PH : 7.2 - 7.4.
• रक्ताचे विशिष्ट गुरुत्व : 1.035 - 1.075.
• A, B, O : लँडस्टेनर (इ.स.१९००)
• AB : डिकास्टेलो & स्टर्ली (इ.स. १९०२).
----------------------------------------------
रक्तगट. प्रतिजन. प्रतिद्रव्य
--------------------------------------------------------------------
०१) A A b (Anti B)
०२) B B a (Anti A)
०३) AB A & B none
०४) O none A & B
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
रकतगट. ला रक्त देऊ . च्या कडून रक्त
शकतात घेऊ शकतात
-------------------------------------------------------------------
A A & AB A & O
B B & AB. B & O
AB AB all
O all O
-------------------------------------------------------------------
www.shikshansanjivani.com