Posts

छान छान गोष्टी

परीस एक माणूस परीस शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड  येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा  दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण  त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग  तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि  तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या  गळ्यातील साखळीकडे गेले...  ती साखळी सोन्याची झाली होती.....  दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे  लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......

शालेय परिपाठ

प्रस्‍तावना प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न- प्रयत्न प्राथमिक शाळेतील इ.५ वी ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गात पाडावेत व पुढील रुपरेषेनुसार परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा. सावधान- विश्राम:- ओर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात. राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा. प्रतिज्ञा :- आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा ...

शारदे छेड तुझी विना !!धृ.!!

शालेय प्रार्थना शारदे छेड तुझी विना !!धृ.!! झंकारातुनी ओसंडू दे सद्वर्तन सद्गुणा शारदे छेड तुझी विना !!१!! जिकडे तिकडे उणीव आहे ओंगळ दुषित जीवन वाहे संपर्क नको दुर्गुणा !!२!! शारदे छेड तुझी विना !!धृ.!! उणीव भेडसवी ही देशाला सदाचरण सद्वर्तन शीला मती दे सद्भावना !!२!! शारदे छेड तुझी विना !!धृ.!! वंदन शिवतनया वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा तू सुखकर्ता, तू दुखहर्ता कार्यारंभी तूची देवता नमितो आम्ही तुला प्रथम हे !!१!! वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा आम्ही बालके तुझीच देवा गोड करुनी घे आमुची सेवा आशिष देई आम्हा प्रथम हे !!२!! वंदन शिवतनया प्रथम हे !!धृ.!!.... ३ वेळा ( धृवपद सोडून सर्व ओळी २ वेळा म्हणाव्यात ) विनावादिनी मजला वर दे विनावादिनी मजला वर दे सूर स्वरांचा वाक झरा दे !!धृ.!! पुस्तक बनू दे माझे मस्तक सर्वही विद्या होवो हस्तक तुझ्या अक्षरे अक्षय पद दे !!१!! सूर स्वरांचा वाक झरा दे !!धृ.!! आई मजला तव संगीत दे मनात माझ्या मोर नाचू दे शब्दसुरांचे साज मला दे !!२!! सूर स्वरांचा वाक झरा दे !!...

IMP VIDEO FOR STUDENTS

चौरस एककाची संकल्पना भाग 02: http://youtu.be/6ZuxzkN7ej:   Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 04" on YouTube - क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 04: http://youtu.be/Cqcy_JvsDGc   Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 06" on YouTube - क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 06: http://youtu.be/7U2RZPM0LQQ:   Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 07" on YouTube - क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 07: http://youtu.be/L-vOuTApZCU:   Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 01" on YouTube - क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 01: http://youtu.be/Uw9YA8ZoDg4:   Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 03" on YouTube - क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 03: http://youtu.be/RC5UzThfJaE:   Watch "क्षेत्रफळ‌ 03 आयाच्या क्षेत्रफळाचे सूत्र भाग …" on YouTube - क्षेत्रफळ‌ 03 आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र भाग …: http://youtu.be/zw-wJu:   Watch ...

Watch "क्षेत्रफळ‌ 02 ठिपका कागदाचा वापर भाग 3

Image

Watch "क्षेत्रफळ‌ 03 आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र भाग 2

Image

Watch "क्षेत्रफळ‌ 03 आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र भाग

Image