अरविंद गुप्ता यांच्या साईट वरून बलून रॉकेट ची फिल्म दिली आहे.
रॉकेटचा फुगा (रॉकेट बलून)भलेही तुम्ही खरे खरे रॉकेट उडवू शकत नसाल पण हे बलून रॉकेट तुम्ही निश्चित उडवू शकाल त्यासाठी एक लांब रबरी फुगा आणि एक जड स्ट्रॉ घ्या फुग्याच्या एका टोकाला गाठ मारा आणि दुसर्या टोकातून जाड स्ट्रॉ चा तुकडा घाला आणि तो सेलोटेपने चिकटवा आता तोंडाने स्ट्रॉ मधून हवा भरा. आणि हवेत सोडा. हा फुगा हवेत उंच रॉकेट सारखा आवाज करत झेपावतो