धोरणे आणि योजना
राष्ट्राच्या घटनात्मक योजना Opens a page containing information
भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत.
सूचना आणि दळणवळण तांत्रिकी (ICT @ Schools) Opens a page containing information
"शाळांमध्ये सूचना आणि दळणवळण तांत्रिकी [आयसीटी]’’ ही केन्द्र प्रायोजित योजना डिसेंबर २००४ मध्ये माध्यमिक पातळीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी कौशल्य आणि आयसीटी सहाय्य प्राप्त प्रक्रिया शिकण्याच्या संधींचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान Opens a page containing information
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आत्ताच सुरु करण्यात आलेला कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण असा आहे (यू. एस. ई). सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळतो, आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्थरावर विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे.
कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय बांधण्यासाठीचे मुद्दे Opens a page containing information
कस्तूरबा गांधी योजना ही भारत सरकार तर्फे आँगस्ट २००४ मध्ये सुरु करण्यात आली ज्याचा मुख्य उद्देश खालील वर्गांच्या आणि मागासलेल्या भागांतील खास करुन अनुसूचित जाति ,अनुसूचित जमाति , अन्य मागास वर्गातील मुलींसाठी उच्च प्राथमिक स्तराच्या वस्तीशाळा सुरु करणे हा होता.
शिक्षणाला गती देण्याचा भावी विचार Opens a page containing information
शिक्षण हा भाषा व व्यवहार ज्ञानामध्ये शिक्षणाचा मोठया प्रमाणात उपयोग होतो. विवेकानंद यांनी शिक्षणाचा ज्ञानगंगा प्राप्त केली व त्याचा प्रसार केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे काम, सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केले म्हणून शिक्षणाला गती मिळाली व त्याचा विकास होण्यास चालना मिळाली.
सर्व शिक्षा अभियान Opens a page containing information
6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
प्राथमिक स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय प्रकल्प Opens a page containing information
शिक्षणाचा लाभ घेऊ न शकणा-या, विशेषतः शाळेत न जाणा-या मुलींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे प्राथमिक स्तरावर मुलींच्या शिक्षणासाठीचा राष्ट्रीय प्रकल्प तथा NPEGEL राबवला जात आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान Opens a page containing information
माध्यमिक शिक्षणाची पोहोच वाढवणे आणि दर्जा सुधारणे, हे हेतू नजरेसमोर ठेवून मार्च 2009 –10 साली राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.
आदर्श शाळा Opens a page containing information
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली.
मुलींचे वसतीगृह Opens a page containing information
2008-09 साली ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु झाली आणि 2009-10 साली त्यावर अंमलबजावणी सुरु झाली. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांमध्ये (EBB) शंभर खाटांचे मुलींचे वसतिगृह उभारणे, असे या योजनेचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळातील मुलींसाठी स्व-संऱक्षण प्रशिक्षण Opens a page containing information
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शाळातील मुलींसाठी स्व-संऱक्षण प्रशिक्षण(२३ ऑक्टोबर २०१३)
सर्व शिक्षा अभियान - समन्याय Opens a page containing information
शिक्षणक्षेत्रातील सामाजिक दरी आणि लिंगाधारित विषमता दूर करणे, हा सर्व शिक्षा अभियानाचा एक मुख्य उद्देश आहे.
सर्व शिक्षा अभियान - पायाभूत सुविधा Opens a page containing information
मुले शाळेत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधा महत्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांचा अध्ययन दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने चांगल्या आणि पुरेशा पायाभूत सुविधा उत्प्रेरक ठरतात.
सर्व शिक्षा अभियान - मुलींचे शिक्षण Opens a page containing information
सर्व शिक्षा अभियानाच्या रचनात्मक आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे अभावग्रस्त, दुर्बल आणि अल्पसंख्यक गटातील मुलींना शाळा, समवयस्क आणि यंत्रणेव्दारे पक्षपाती वागणूक दिली जाते. या विषमतेचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि समाजाची मानसिकता लक्षात घेत आतापर्यंत स्वीकारण्यात आलेली धोरणे तुटपुंजी आणि खंडीत स्वरूपाची असल्याचे दिसून येते.
सर्व शिक्षा अभियान - अ.जा / अ.ज वर्गातील मुले Opens a page containing information
आपल्या देशात आदिवासी जाती अथवा जमाती म्हणून ओळखल्या जाणा-या नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 9% इतके आहे. त्यांचा सामाजिक इतिहास, भाषा, उत्पादने आणि नागरी समाजाशी संबंध यांतील वैविध्य लक्षात घेत सुमारे 87 दशलक्ष नागरिक हे आदिवासी समाजाचे आहेत
सर्व शिक्षा अभियान - समन्याय - अल्पसंख्यक बालके Opens a page containing information
अल्पसंख्यक समाजातील बालकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पुढील पावले उचलली आहेत.
सर्व शिक्षा अभियान - समन्याय - विशेष गरजा असणारी बालके Opens a page containing information
विशेष गरजा असलेल्या मुलांच्या समावेशाशिवाय शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे लक्ष्य साध्य होणार नाही, हे लक्षात घेत शिक्षण हक्क अधिनियमाने या बालकांच्या शिक्षणाविषयीही आग्रह धरल्याचे सिध्द झाले आहे. त्याचमुळे समावेशक शिक्षण, हे सर्व शिक्षा अभियानाचे अविभाज्य अंग आहे.
सर्व शिक्षा अभियान - प्रवेश आणि धारकता Opens a page containing information
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट गाठण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील बालकांना शालेय सुविधा पुरवणे, त्यांचा शाळा प्रवेश आणि शाळेत टिकून राहणे ही आजघडीला मुख्य आव्हाने आहेत.
माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना Opens a page containing information
माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना दुर्बल घटकातील मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणे इयत्ता ९ वी व १० वी स्तरावरील
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना Opens a page containing information
अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास
इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण Opens a page containing information
इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण राज्यातील १८ वर्षापर्यंतच्या सर्व अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे.
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती Opens a page containing information
स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगला अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीना/मुलांना/नातवंडाना(हयात नसलेल्या मुलांच्या मुलांना) ही शुल्क माफीची सवलत दिली जाते.
आजी/माजी सैनिकांच्या मुलांना /मुलीना/पत्नीना/विधवांना शैक्षणिक सवलती Opens a page containing information
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा केली आहे किंवा करीत आहेत अशा सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी या साठी ही योजना राबविण्यात येते.
ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी Opens a page containing information
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण Opens a page containing information
शासनाचे धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते.
सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण Opens a page containing information
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण
इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण Opens a page containing information
सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध केल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे.
इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण Opens a page containing information
राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळावे. इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण
टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे Opens a page containing information
दुष्काळ पडलेल्या गावातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांना परीक्षा फीची प्रतिपूर्ती करून आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने
आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन Opens a page containing information
गरीब आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शिक्षणाची उन्नती व्हावी. आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन
अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण Opens a page containing information
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यातील दारीद्रय रेषेखालील महिलांना शिक्षण मिळावे. म्हणून अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण
मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व इतर सवलतीबाबत. Opens a page containing information
दि.२६/११/२००८ ते २९/११/०८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस,गृहरक्षक दल व इतर राज्यशासनाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत देणेबाबत व इतर सवलतीबाबत.
नक्षल विरोधी कारवाईत मृत पावलेले/जखमी झालेल्या पोलीस अधिकारी /कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना मोफत शिक्षणाची सवलत Opens a page containing information
नक्षल विरोधी कारवाई,नक्षलवादी हल्ल्यात मृत पावलेले /जखमी झालेल्या पोलीस अधिकारी /कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व इतर सवलतीबाबत मोफत शिक्षणाची सवलत देण्याबाबत
महाराष्ट्र छात्रसेना योजना Opens a page containing information
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व,चारित्र्य,बंधुत्व,खेळाडूवृत्ती,सेवाभाव इत्यादी गुणांचे संवर्धन निर्माण होण्यासाठी राज्यातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत शासनाने १९९६-९७ पासून कार्यान्वित केले त्यानुसार आता सदर योजना इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक राहील.परंतु सर्व माध्यमिक शाळांसाठी अनिवार्य राहील.
संस्कृत भाषेच्या विकासाच्या योजना Opens a page containing information
संस्कृत भाषेच्या विकासाच्या योजना संस्कृत वाड:मयास प्रोत्साहन देणे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे वासंतिक संस्कृत प्रशिक्षण वर्ग संस्कृत,पाली,अरेबिक व पार्शियन पंडितांना केंद्र शासनाचे पुरस्कार
उत्तम पुस्तकांना उत्तेजन Opens a page containing information
खाजगी लेखक/प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तके/ग्रंथ/ध्वनिचित्रफीत/ध्वनिफित/पार दर्शिका संच /चित्रफित /चित्रपट कँसेट/सीडी यांना प्रोस्ताहन देण्यासाठी स्विकारली जातात.
राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर Opens a page containing information
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाज सेवेचे शिक्षण मिळावे म्हणून महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १९६९ पासून राष्ट्रीय सेवा योजना केंद्र शासनाने सुरु केली आणि महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच ती अंगीकारलेली आहे.+ २ स्तरासाठी ही योजना सन १९९५ पासून सुरु करण्यात आली आहे
आय.सी.टी Opens a page containing information
मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य. शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करुन देणे.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षण संस्थाना पुरस्कार देणे Opens a page containing information
महाराष्ट्र राज्यात खाजगी शिक्षण संस्थांचा राज्याच्या शैक्षणिक विकासात महत्वाचा वाटा आहे. राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षणाची उज्वल परंपरा वर्षानुवर्ष राखलेली आहे. शिक्षण क्षेत्रात असे उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षण संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे
शाळा न्यायाधिकरणे Opens a page containing information
खाजगी शाळांमधील सेवकांच्या नेमणुका व सेवा शर्ती यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने व त्यांना सेवा शाश्वती देण्याच्या दृष्टीने शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी(सेवाशर्ती) विनियमन व अधिनियम,१९७७ पारित केलेला आहे.त्याची अंमलबजावणी १५ जुलै १९८१ पासून झाल्याचे शासनाने अधिसूचनेद्वारे अधिसूचित केलेले आहे