माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ५ वी
उद्दीष्टे
- संगणकाच्या विविध भागांची ओळख करुन देणे व संगणकाचा वापर करणे.
- संगणक-वापरासाठी डोळे व हात यांचा समन्वय साधणे.
- संगणक वापरण्याची कौशल्ये आत्मसात करणे.
- संगणक वापरुन शैक्षणिक प्रक्रिया आनंददायी करणे.
अभ्यासक्रम (तात्विक)
- संगणकाची ओळख
- इतिहास
- जनरेशन्स
- क्षमता
- मर्यादा
- वापराच्या जागा
- संगणकाचे विविध भाग
- कीबोर्ड
- मॉनिटर
- सीपीयू
- माउस
- इतर माहिती साठविण्याचे भाग
- संगणक-प्रयोगशाळेतील नीतिमूल्ये
- काय करावे
- काय करु नये
- इनपुट व आउटपुट विभागांचा वापर
- कीबोर्ड
- माउस
- प्रिंटर
- फ्लॉपीडिस्क
- शैक्षणिक खेळ व संगणकाच्या सहाय्याने अध्ययन
अभ्यासक्रम (प्रात्यक्षिक)
- वेगवेगळ्या संगणकाच्या चित्रांचा संग्रह करा.
- संगणक सुरु करणे व बंद करणे.
- कीबोर्ड वापरुन खेळ.
- माउस वापरुन खेळ.
- टायपिंग.
- वर्डपॅडचा वापर.
- प्रिंटर वापरुन कागदावर छपाई.
- फ्लॉपी डिस्कवर माहिती साठविणे.
- शैक्षणिक खेळ.
- कॅल (CAL) पॅकेज.
With Thanks From - http://mahaedutechnet.org/CompEdu/index.htm