मराठीतील साहित्यलेणी
मराठीतील साहित्यलेणी
निवडक ग्रंथांची ही यादी गोविंद तळवळकर, पु. ल. देशपांडे, अरुण आठल्ये आणि अरुण टिकेकर या मान्यवरांनी. ही यादी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पुन्हा रसिकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.
(संकलन - संजय जगताप 9762181706)
लीळाचरित्र
श्री. चक्रधरस्वामी लेखनकाळ शके १२०८ पूर्वी
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
मुंबई, १९७८
नामदेवांचे अभंग
नामदेव (शके ११९२-१२७२)
इंदिरा, पुणे, शके १८३०
ज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वर (ज्ञानदेव) लेखनकाळ- शके १२१२
तुकारामबावांच्या अभंगाची गाथा
तुकाराम लेखनकाल-शके १५४६
दासबोध
समर्थ रामदास रचनाकाल-शके १५८१
नवनीत
संपादक-परशुराम बल्लाळ गोडबोले सरकारी विद्याखाते, मुंबई, १८५८
यमुनापर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण
बाबा पदमनजी, टॉमस ग्रॅहम याचा छा. मुंबई, १८५७
वेदोक्तधर्मप्रकाश विष्णूबाबा ब्रह्मचारी
गणपत कृष्णाजी, मुंबई शके १७८१
आज्ञापत्र
रामचंद्र अमात्य बावडेकर लेखनकाल-२१-११-१७१६
थोरले माधवराव पेशवे
विनायक जनार्धन कीर्तने इंदुप्रकाश छापखाना, १८६१
मुंबईचे वर्णन
गोविंद नारायण माडगावकर इंदुप्रकाश, १८६३
लोकहितवादींची शतपत्रे
गोपाळ हरि देशमुख प्रसिद्धी-१८४८-१८५० संपादक- श्रीपाद रामचंद्र टिकेकर उषा प्रकाशन, औंध, १९४०
मोचनगड (पहिली ऐतिहासिक कादंबरी)
रामचंद्र भिकाजी गुंजीकर पुरूषोत्तम गोविंद नाडकर्णी, नॅशनल, मुंबई, १८७१
शेतकर्याचा आसूड
महात्मा जोतिराव फुले, १८८३
भक्तिमार्गप्रदीप
संग्रा. ल.रा. पांगारकर तत्वविवेचक, मुंबई, १९०४
निबंधमाला
विष्णूशास्त्री चिपळूणकर श्रीशिवाजी, पुणे
रामजोशीकृत लावण्या
रामजोशी (१७५८-१८१२) जगहितेच्छु, पुणे, १८८९
भाऊसाहेबांची बखर
कृष्णाजी श्यामराव संपादक- का.ना. साने शिवाजी, पुणे, १८८६
ज्योतिर्विलास अथवा रात्रीची
दोन घटका मौज शंकर बाळकृष्ण दीक्षित
पण लक्षात कोण घेतो
हरि नारायण आपटे आर्यभूषण, पुणे १८९३
वाईकर भटजी
धनुर्धारी (रा.वि. टिकेकर) पूर्णचंद्रोदय, बडोदे, १८९८
संगीत शारदा
गोविंद बल्लाळ देवल आर्यभूषण, पुणे, १८९९
काळ पत्रातील निवडक निबंध
शिवराम महादेव परांजपे लेखनकाल-१९०० ते १९०८, पुणे
संगीत सौभद्र
अण्णासाहेब किर्लोस्कर, १८८२
माझा प्रवास
अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकिकत विष्णुभट गोडसे संपादक- चिंतामण विनायक वैद्य इंदुप्रकाश, मुंबई, १९१०
आमच्या आयुष्यातील काही आठवणी
रमाबाई रानडे मुंबई वैभव, मुंबई, १९०७
किचकवध
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, चित्रशाळा, पुणे, १९०७
सुदाम्याचे पोहे
अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मुंबई, १९१०
तांबे यांची समय कविता
भास्कर रामचंद्र तांबे, १९३५
आर्याभारत
मोरोपंत पराडकर लेखनकाळ १७७२ ते १७८२
आत्मवृत्त
धोंडो केशव कर्वे मनोरंजन, मुंबई, १९९५
दुर्देवी रंगू अथवा पानिपतचा शेवटचा संग्राम
चिंतामण विनायक वैद्य चित्रशाळा, पुणे, १९१४
टिळकांची कविता
रेव्ह. नारायण वामन टिळक मौज, मुंबई, १९४०
गावगाडा
त्र्यंबक नारायण आत्रे आर्यभूषण, पुणे,१९१५
रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद
वा.म. जोशी मनोरंजन, मुंबई, १९१५
केशवसूत यांची कविता
कृष्णाजी केशव दामले जळगाव, १९१६
मराठे व इंग्रज मराठेशाहीचे शतसांवत्सरिक वाङमयश्राद्ध
नरसिंह चिंतामण केळकर चित्रशाळा, जगद्धितेच्छु, पुणे, १९१८
श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर
या ग्रंथाचा उपसंहार (भाग १० वा) चिंतामण विनायक वैद्य, पुणे, १९१८
मुक्तात्मा
गं. त्र्यं. माडखोलकर, १९३३
महाराष्ट्र सारस्वत विनायक लक्ष्मण भावे
वि.गो. विजापूरकर, कोल्हापूर १९९८ ते ९९
एकच प्याला
राम गणेश गडकरी चित्रशाळा, पुणे, १९१९
वाग्वैजयंती (काव्यसंग्रह)
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) जागद्धिच्छेतु, पुणे, १९२१
लो. टिळकांचे केसरीतील लेख
बाळ गंगाधर टिळक केसरी- मराठा संस्था, पुणे, १९२२
सगनभाऊ लावण्या व पोवाडे
संपा. गोपाळ गोविंद अधिकारी हनुमान, पुणे, १९२४
निवेदन (आत्मचरित्रपर ग्रंथ)
धर्मानंद कोसंबी मनोरंजन, मुंबई, १९२४
शिवछत्रपती यांची सभासद बखर
कृष्णाजी अनंत सभासद आर्यभूषण, पुणे, १९२३
राजा शिवाजी नावाची वीररसप्रधान कविता
म.मो. कुंटे, इंदुप्रकाश, मुंबई, १८६९
झेंडुची फुले
प्रल्हाद केशव अत्रे श्रीसमर्थ, पुणे, १९२५
विरहतरंग (दीर्घकाव्य)
माधव ज्यूलियन (माधव त्र्यंबक पटवर्धन) चि. रा. देवघर, पुणे, १९२६
रणदुंदुभि
वामनराव जोशी श्रीगणेश, पुणे, १९२७
माझे रामायण
दत्तो अप्पाजी तुळजापूरकर श्रीलक्ष्मीनारायण, मुंबई, १९२७
दौलत
ना.सी. फडके विजय, पुणे, १९२९
माझी जन्मठेप
विनायक दामोदर सावरकर के.एम. सिनकर, मुंबई, १९२७
लोकमान्य टिळक यांचे चरित्र
नरसिंह चिंतामण केळकर जगध्दितेच्छु, पुणे, १९२३
नासिक येथील स्वातंत्र्यशाहीर
कवि गोविंद यांची कविता गोविंद त्र्यंबक दरेकर, १९३०
पोपटपंची
जयकृष्ण केशव उपाध्ये महाराष्ट्र पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९२९
ब्राह्मणकन्या
श्रीधर व्यंकटेश केतकर मुंबई, १९३०
फुलवात
अनिल (आत्माराम रावजी देशापांडे) श्रीगणेश, पुणे, १९६२
गुजगोष्टी
नारायण सीताराम फडके समर्थ भारत, पुणे, १९३३
धावता धोटा
भार्गवराम विठ्ठल वरेरकर श्रीलक्ष्मीनारायण, मुंबई, १९३०
कळ्यांचे निःश्वास
विभावरी शिरूरकर (मालतीबाई बेडेकर), आर्यभूषण, पुणे, १९३३
चिमणरावांचे चर्हाट अथवा शंभरातल्या एका मनुष्याचे आत्मचरित्र
चिंतामण विनायक जोशी श्रीरामविजय, बडोदे, १९३३
दिवाकरांच्या नाट्यछटा
शंकर काशिनाथ गर्गे आर्यभूषण, पुणे
आजकालचा महाराष्ट्र
प्रभाकर पाध्ये साहा. श्री.रा. टिकेकर भारत गौरव ग्रंथमाला नं. १००, १९३५
आंधळ्यांची शाळा
श्रीधर विनायक वर्तक तत्वविवेचक, मुंबई, १९४३
दोन ध्रुव
वि.स. खांडेकर देशमुख आणि कंपनी, आनंद, पुणे, १९४९
स्मतिचित्रे
लक्ष्मीबाई टिळक के.भि. ढवळे, मुंबई, १९४०
कालिदास
वा.वि. मिराशी नवभारत ग्रंथमाला, नागपूर, १९३४
घराबाहेर
प्रल्हाद केशव अत्रे मुंबई, १९३४
फुलांची ओंजळ
बी.(नारायण मुरलीधर गुप्ते) १९३४
श्यामची आई
साने गुरूजी (पांडूरंग सदाशिव साने) लोकसंग्रह, पुणे, १९४३
संपूर्ण आगरकर निबंधसंग्रह
गोपाळ गणेश आगरकर आर्यविजय, पुणे, १८९५
आधुनिक भारत
आचार्य शं.दा. जावडेकर श्रीसिध्देश्वर, कोल्हापूर, १९३८
अर्धचंद्रस्थ
पंडित सप्रे लोकसंग्रह, पुणे, १९३८
लोकमाता अर्थात भारतवर्षातील नद्यांचे वर्णन
दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काका कालेलकर
रणांगण
विश्राम बेडेकर देशमुख आणि कंपनी, पुणे, १९३९
पाणकळा
र.वा. दिघे समर्थ भारत, पुणे, १९३९
माझा संगीत व्यासंग
गोविंदराव टेंबे किर्लोस्कर छापखाना, किर्लोस्करवाडी, १९३९
काही म्हातारे व एक म्हातारी
वि.द.घाटे, स्वस्तिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९३९
माझ्या आठवणी व अनुभव
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हनुमान, पुणे, १९४०
धुक्यातून लाल तार्याकडे
अनंत काणेकर, १९४०
उपेक्षितांचे अंतरंग
श्री.म. माटे, पुणे, १९४१
आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास
ऋग्वेदी (वामन मंगेश दुभाषी) प्रभाकर, मुंबई, १९४२
कुलवधू
मो. ग. रांगणेकर
बालकवींची समग्र कविता
त्र्यंबक बापू ठोमरे संपा. भा.ल. पाटणकर राष्ट्रवैभव, मुंबई, १९४२
विशाखा
कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) कॉन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे, १९४२
गीता प्रवचने
विनोबा भावे, १९३२, परंधाम प्रकाशन, ग्राम सेवा मंडळ, पवनार
काही कविता
बा.सी. मर्ढेकर, युगवाणी प्रकाशन, मुंबई, १९४७
दूधसागर
बा.भ. मर्ढेकर, कर्नाटक, मुंबई, १९४७
रावबहादूर दादोबा पांडुरंग आत्मचरित्र व चरित्र
संपा. अनंत काकबा प्रियोळकर
माणदेशी माणसं
व्यंकटेश माडगूळकर अभिनव प्रकाशन, मुंबई, १९४९
सतरावे वर्ष
पु.भा. भावे, कॉन्टीनेन्टल प्रकाशन सुलभ, पुणे, १९४९
नवी मळवाट
शरदच्चंद्र मुक्तिबोध
बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे जीवनवृत्त व लेखनसंग्रह
ग. गं. जांभेकर
संतवाङमयाची सामाजिक फलश्रुती
गं.बा.सरदार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, १९५०
वैदिक संस्कृतीचा विकास
लक्ष्मणशास्त्री जोशी प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई, १९७२
कमळण
अरविंद गोखले
बहिणाबाईची गाणी
बहिणाबाई चौधरी ज्योती पिरिऑडिकल्स, मुंबई, १९५२
गारंबीचा बापू
श्री.ना. पेंडसे मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९५२
शीळ
ना.घ. देशपांडे, १९५४
मृदगंध
विंदा करंदीकर पॉप्युलर प्रकाशन, १९५४
तलावातील चांदणे
गंगाधर गाडगीळ लाखाणी बुक डेपो, मुंबई, १९५४
पडघवली
गो. नी. दांडेकर
मेंदी
इंदिरा संत, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९५५
शेवग्याच्या शेंगा
य.गो. जोशी यशवंत प्रकाशन, १९५५
श्रीमंत
विजय तेंडूलकर मुंबई, १९५५
ऋतुचक्र
दुर्गा भागवत पॉप्युलर बुक डेपो, मुंबई, १९५६
गीतरामायण
ग.दि.माडगुळकर माहिती व नभोवाणी मंत्रालय, दिल्ली, १९५७
बहुरूपी
चिमणराव कोल्हटकर १९५७, मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई
पंडितराज जगन्नाथ
विद्याधर गोखले, मुंबई
धग
उध्दव ज. शेळके पॉप्युलर प्रकाशन १९६०
देव चालले
दि.बा.मोकाशी, १९६१
अनामिकांची चिंतनिका
पु.य.देशपांडे
पानिपत १७६१
त्र्य.शि.शेजवळकर जोशी आणि लोखंडे प्रकाशन, पुणे १९६१
सावित्री
पु.शि. रेगे देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७१
व्यक्ती आणि वल्ली
पु.ल. देशपांडे देशमुख आणि कंपनी, पुणे
रायगडाला जेव्हा जाग येते
वसंत कानेटकर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई,१९६२
कोसला
भालचंद्र नेमाडे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६३
स्वामी
रणजित देसाई देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२
माझ्या आठवणी
पांडूरंग चिमणाजी पाटील मौज प्रकाशन गृह, १९६४
चक्र
जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९६३
आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार वालचंद हिराचंद, व्यक्ती, काळ आणि कर्तृत्व
गं.दे. खानोलकर शेठ वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्ट, मुंबई, १९६५
मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष
महादेव गोविंद रानडे अनुवाद- न.र.फाटक
एक शुन्य बाजीराव
चिं. त्र्यं. खानोलकर मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९६६
माझे विद्यापीठ
नारायण सुर्वे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६६
बटाट्याची चाळ
पु.ल. देशपांडे मौज प्रकाशन, मुंबई, १९५८
आदर्श भारत सेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र
न.र. फाटक, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९६७
रानातल्या कविता
ना.धों. महानोर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६७
संध्याकाळच्या कविता
ग्रेस (माणिक गोडघाटे) पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६७
युगान्त
इरावती कर्वे देशमुख आणि कंपनीस, पुणे, १९६७
महात्मा जोतीराव फुलेः आमच्या समाजक्रांतीचे जनक
धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
निवडक ठणठणपाळ
जयवंत दळवी मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९६९
समाधी व इतर सहा गोष्टी
दिवाकर कृष्ण (दिवाकर कृष्णा केळकर) देशमुख आणि कंपनी, पुणे, १९४९
जेव्हा माणूस जागा होतो
गोदावरी परुळेकर मौज प्रकाशन, मुंबई, १९७०
रामनगरी
राम नगरकर मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९७५
नटसम्राट
वि.वा. शिरवाडकर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९७१
गोतावळा
आनंद यादव, मेहता प्रकाशन, पुणे
धार आणि काठ
नरहर कुरुंदकर देशमुख आणि कंपनी, पुणे
काजळमाया
जी.ए. कुळकर्णी पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९७२
रंग माझा वेगळा
सुरेश भट मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९७४
शुद्र पूर्वी कोण होते ?
भीमराव रामजी उर्फ बाबासाहेब आंबेडकर अनुवाद- चांगदेव भगवानराव खैरमोडे सुगत प्रकाशन, नागपूर
नक्षत्रांचे देणे
आरती प्रभू (चि.त्र्यं. खानोलकर) मौज प्रकाशन, मुंबई, १९७५
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास
वि.का. राजवाडे लेखनकाल-१९२३ ते २४ प्रागतिक पुस्तक प्रकाशन, पुणे, १९७६
बलुतं
दया पवार ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
आठवणींचे पक्षी
प्र.ई. सोनकांबळे चेतना प्रकाशन, औरंगाबाद, १९७९
यक्षांची देणगी
जयंत नारळीकर मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९७५
उपरा
लक्ष्मण माने ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९८२
एका जन्मातल्या गाठी
शरश्चंद्र वासुदेवे चिरमुळे मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९८५
संवाद
विजया राजाध्यक्ष ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
गीतारहस्य
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चित्रशाळा, पुणे, १९१५
वीरधवल
नाथ माधव (द्वारकानाथ माधव पितळे) रामकृष्ण, मुंबई, १९२३
न पटणारी गोष्ट
नारायण हरि आपटे गोवर्धन, पुणे, १९२३
यशोधन
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) विजय, पुणे, १९२९
गीताई
आचार्य विनोबा भावे समर्थ, धुळे, १९३३
प्रतिभा-साधन
ना.सी. फडके, विजय, पुणे
दाजी
ना.धो. ताम्हनकर किर्लोस्कर, किर्लोस्करवाडी, १९३८
मखमलीचा पडदा
वसंत शांताराम देसाई पद्म प्रकाशन, मुंबई, १९४७
विज्ञानबोधाची प्रस्तावना
श्री.म. माटे नवजीवन, पुणे, १९४८
मी कसा झालो ?
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई, १९५३
अठराशे सत्तावनचे स्वातंत्रयसमर
वि. दा. सावरकर
बनगरवाडी
व्यंकटेश माडगूळकर मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९५५
राजा शिवछत्रपती
ब.मो. पुरंदरे पुरंदरे प्रकाशन, पुणे, १९८३
ययाती
वि.स. खांडेकर देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५९
जिप्सी
मंगेश पाडगावकर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९५३
संस्कृती- संगम
द.के. केळकर राजगुरू, पुणे, १९४१
महाराष्ट्र-संस्कृती
पु.ग. सहस्त्रबुद्धे कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९७१
व्यासपर्व
दुर्गा प्रकाशन गृह, मुंबई, १९६२
श्यामराई
श्यामराव ओक कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पोत
द.ग. गोडसे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६३
पथिक
न.वि.गाडगीळ, (काकासाहेब गाडगीळ), १९६४-६५
आनंदी गोपाळ
श्री.ज. जोशी मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई, १९६८
युद्ध-नेतृत्व
वि.द. गोखले मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९६६
श्रीमान योगी
रणजित देसाई देशमुख आणि कंपनी, पुणे
मुंबई दिनांक
अरुण साधू मॅजेस्टीक प्रकाशन, मुंबई, १९७२
सांगत्ये ऐका
हंसा वाडकर राजहंस प्रकाशन, पुणे, १९७०
शोध बाळ-गोपाळांचा
य.दि. फडके श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९७७
संकेतस्थळ दर्शिका
:- संकलन - संजय जगताप
www.shikshansanjivani.com