संगणक शॉर्टकट किज
Maicrosoft word शॉर्टकट
Ctrl + 0
पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते.
Ctrl + A
पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात.
Ctrl + B
सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो.
Ctrl + C
सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो.
Ctrl + E
पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो.
Ctrl + F
Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो.
Ctrl + I
सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो.
Ctrl + J
सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो.
Ctrl + K
हायपरलिंक ओपन करता येते.
Ctrl + L
सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + M
पॅराग्राफची Index सेट करता येते.
Ctrl + P
एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो.
Ctrl + R
सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो.
Ctrl + U
सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो.
Ctrl + V
कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो.
Ctrl + X
सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो.
Ctrl + Z
एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे घेता येते.
Ctrl + Shift + L
सिलेक्ट केलेल्या मजकुराला () देता येतात.
Ctrl + Shift + F
सिलेक्ट केलेल्या मजकुराचा फाँट बदलता येतो.
Ctrl + Shift + >
सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + ]
सिलेक्ट केलेला मजकुर आकराने वाढविता येतो.
Ctrl + Shift + <
सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकार कमी करता येतो.
Ctrl + [
सिलेक्ट केलेल्या मजकुराचा आकर कमी करता येतो.
Ctrl + / + C
पेजवर हे ¢ चिन्ह टाकता येते.
Ctrl + <Left arrow>
एखादा शब्द पेजवरील डाव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + <Right arrow>
ओळीतील एखादा शब्द पेजवरील उजव्या बाजुस सरकविता येतो.
Ctrl + Del
कर्सरच्या उजव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + Backspace
कर्सरच्या डाव्या बाजुकडील शब्द काढुन टाकता येतो.
Ctrl + End
ओळीच्या शेवटी कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Home
ओळीच्या सुरुवातीला कर्सर नेण्यासाठी
Ctrl + Spacebar
हाईलाईट केलेला एखादा मजकुर पून्हा मुळ स्थितीत आणता येतो.
Ctrl + 1
ओळींमध्ये single म्हणजे १.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 2
ओळींमध्ये double म्हणजे २.० इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + 5
दोन किंवा अधिक ओळींमध्ये १.५ इतके अंतर सेट करता येते.
Ctrl + Alt + 1
एखाद्या मजकुरासाठी heading1 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 2
एखाद्या मजकुरासाठी heading2 ही style सेट करता येते.
Ctrl + Alt + 3
एखाद्या मजकुरासाठी heading3 ही style सेट करता येते.
Alt + Ctrl + F2
नवीन डॉक्युमेंट उघडण्यासाठी
Ctrl + F1
टास्क पेन उघडण्यासाठी
Ctrl + F2
डॉक्युमेंट हे Print Preview मध्ये बघता येते.
Ctrl + Shift +F12
डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी
F1
हेल्प हा पर्याय ओपन करणे.
F5
एम.एस वर्ड मधील Find,Replace आणि GoTo हे पर्याय उघडणे.
F7
सिलेक्ट केलेल्या मजकुरामधील Spelling & Grammer सुधारणे.
F12
एखादे सेव्ह केलेले डॉक्युमेट दुसर्या नावाने सेव्ह करता येते.
Shift + F7
थेसॉर्स हा पर्याय ओपन करता येतो.
Shift + F12
डॉक्युमेंट सेव्ह करता येते.
Shift + Insert
Paste
Shift + Alt + D
डॉक्युमेंट मध्ये तारीख आणता येते.
Shift + Alt + T
डॉक्युमेंट मध्ये चालु वेळ आणता येते.