*सिंगापूर शैक्षणिक अभ्यासदौरा अहवाल*

         *सिंगापूर शैक्षणिक अभ्यासदौरा अहवाल*

                नमस्कार ,आपल्या  सारख्या सर्व शिक्षक बंधु भगिनींच्या अर्थात सर्व सरस्वती पाईकांच्या सकारात्मक सहकार्याने  शिक्षण विभाग गुणवत्ता क्षेत्रात ऊंच भरारी घेत असुन  महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आयोजित सिंगापूर दौरा हा त्यादृष्टीने उचललेले एक पाऊल आहे.

        शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन मनात बाळगून अधिकारी आणि पदाधिकारी यांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे ग्रामीण, नागरी व शहरी अशा सर्वच भागातील स्वखर्चाने इच्छुक शिक्षक व अधिकारी  बंधु भगिनीस ही  संधी उपलब्ध करून दिली आहे.     

         जगात गुणवत्तेत आघाडीवर असणा-या  'सिंगापुर' मधील शैक्षणिक , सांस्कृतिक , भौगोलिक व वैज्ञानिक ठिकाणांना भेट देणे हा दौ-यात सहभागी सर्वांसाठी एक अविस्मरणिय अनुभव आहे.  शैक्षणिक  गुणवत्ते बरोबरच आपल्या विचारांच्या , ज्ञानाच्या आणि प्रगतिच्या आशा आणि आकांक्षांच्या  वाढीत यामुळे नक्किच भर पडण्यास यामुळे नक्कीच मोलाची मदत होत आहे. परदेशातील शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापनात वापरली जाणारी विशेष कौशल्ये आपल्याला मार्गदर्शक अशी आहेत.

           सिंगापूर दौ-याचा अहवाल व प्रेझेंटेशन भविष्यात नियोजित प्रशिक्षण किंवा कार्यशाळेत होईलच त्याआधी आपल्या माहितीसाठी खालिल लिंकवर हा अहवाल पाठवित आहे.

अहवाल लिंक -

https://drive.google.com/open?id=0B1hRpIm6hPO1dElWM1hrZ015eFE

अहवाल प्रत माहिती साठी सविनय सादर -
---------------------------------
१) शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य
२) शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य
३) शिक्षण संचालक, संचालनालय महाराष्ट्र
४) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT)
५) जिल्हा शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET)
६) सिंगापूर Educare International
७) व्यवस्थापक डि, आयडीया कंपनी सिंगापूर
८) Principle , Xin- Min School Singapore
९) principle, Global Indian International School Singapore
१०) Education Officer.

- (sanjagtap2000@gmail.com ) -            www.shikshansanjivani.com

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी