" जनरल रजिस्टरमध्ये नवीन पध्दतीने नोंद अशी करा."

शालेय शिक्षण  विभाग

जुने जनरल रजिस्टरमध्ये लिहा

◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली पुढिलप्रमाणे शेरा लिहित आहे.
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर बुक क्र. ------------ मध्ये करण्यात येतील . ""

                                 मुख्याध्यापक सही
                                        व शिक्का

नवीन रजिस्टरच्या प्रारंभी लिहा

"या रजिस्टरमध्ये  पान न.... ते ..... पान न ...... अशी एकुण .... पृष्टे आहेत ...जनरल  रजिस्टर क्र .... पासुन नोंदी या मध्ये नोंदवण्यात येतील."
असे प्रमाणित करण्यात येत आहे .

  
◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टर बंद करुन नविन जनरल रजिस्टर सुरु करत आहे.

"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील सुरुवातीची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी सुरुवात करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार स्टुडंट आय -डी व युआयडी सह करण्यात येतील . ""
 
मुख्याध्यापक सही        शिक्का

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी