पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी?

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी???

*ट्रीक-*

 राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रात बंगला बांधला.

१)राजने-राजस्थान

२)अंधा-आंध्रप्रदेश

३)अस-आसाम

४)ताना-तामिळनाडू

५)नाटकात- कर्नाटक

६)उडी-आेडीसा

७)पंजाब-पंजाब

८)उत्तर-उत्तर प्रदेश

९)महाराष्ट्रात-महाराष्ट्र

१०)बंगला-प. बंगाल.

हरित वायू कसे लक्षात ठेवाल?

कामिना हाय पर सल्फर नाय.

का= कार्बन डायऑक्साईड

 मि=मिथेन

ना= नायट्रोजन

हाय= हायट्रोजन

 पर=परफ्लूरो कार्बन

 सल्फर

महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे

ट्रीक : सावकचा याखीब मद्य पेइ

सा=सातवाहन

व= वकातक

क= कलचुरी

चा= चालुक्य

या=  यादवी

खि= खिलजी

ब=  बहामनी

म= मराठा

पे= पेशवे

इ= झंग्रज

महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?

My own trick

सिंजाला गमुन वाहि गोपाल

सिं= सिंधुदुर्ग (27वा)

जा= जालना .( 28वा)

ला= लातूर . .( 29वा)

ग= गडचिरोली .( 30वा)

मु= मुंबई .  . . . (31वा)

न = नंदूरबार (32वा)

वा= वाशिम( 33वा)

हि= हिंगोली (34वा)

गो= गोंदिया (35वा)

पाल= पालघर . .( 36वा)

महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे

“ गोभी का कुत्ता कोण”

१) गो = गोदावरी खोरे

२) भी = भीमा खोरे

३) कु = कृष्णा खोरे

४) त्ता = तापी खोरे

५) को = कोकण खोरे

६) न  = नर्मदा खोरे

इंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

‘सुऱ्याने पुरंदरच्या वडाची साल काढली’

सुऱ्या – सुरतचा तह - १७७५

पुरंदर – पुरंदरचा तह –   १७७६

वडाची – वडगावचा तह –  १७७८

साल -  सालबाईचा तह –  १७८२

इंग्रज मराठा लढाईचे मुळ कारण –

पेशवा बनू इच्छित असलेल्या राघोबाने १७७३ मध्ये नारायणरावांचा खून केला,यामुळे राघोबाला पेशव्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढले.या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राघोबाने इंग्रजांसोबत १७७५ मध्ये सुरतचा तह केला.याद्वारे इंग्रजांना मराठा साम्राज्यात ढवळाढवळ करण्याची संधी मिळाली.या वेळी इंग्रजांचे नेतृत्व जनरल गोडार्ड याने केले .ही लढाई १७८२ मध्ये सालबाईच्या तहाने संपली.यावेळी महादजी शिंदे यांनी मध्यस्ती केली होती.

मूलद्रव्य व त्याचे अणुअंक कसे लक्षात ठेवायचे?

“ हात हलविताना लीलाने बच्चनला बघितले’,

‘कालच नरेशने ओंडके फरफटत नेले’,

‘नारायण मघाशी आला’,

‘शिल्पाचा फोनवर सांगितले क्लीअर’ ”

आता याचे आपण स्पष्टीकरण पाहू.

हात = ( H ) -१, हलविताना ( He )-२

लीलाने = ( Li )- ३., बच्चनला (Be) -४

बघितले = ( B ) – ५, कालच ( C ) – ६

नरेशने = (N ) – ७ ओंडके (O) -८

फरफटत =( F )-९ ,नेले (Ne ) – १०

नारायण = ( NA )-११, मघाशी ( Mg ) -१२

आला = ( AL )-१३, शिल्पाला ( Si )-१४

फोनवर = ( P )-१५, सांगितले (S) -१६

क्ली = ( cl ) -१७ , अर ( Ar ) -१८

महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे

१) थेऊरचिंता = थेऊर –चिंतामणी –पुणे.

२) राजमहा = राजनंगाव –महागणपती –पुणे.

३) ओझेश्वर = ओझर – विघ्नेश्वर –पुणे.

४) लेन्यात्मक = लेण्याद्री –गिर्जात्मक – पुणे

५) महानायक = महाड – श्रीविनायक – रायगड

६) पालेश्वर = पाली बह्लाकेश्वर – रायगड

७) सिद्धिविनायक = सिद्धटेक –सिद्धिविनायक –अहमदनगर

८) मोरमोरे = मोरगाव - मोरेश्वर – पुणे

महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

'गोभीकृतान '

१) गो - गोदावरी

२) भी - भीमा

3) कृ - कृष्णा

४) ता - तापी

५) न - नर्मदा

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

‘ सूर्य वैतागला उल्हासवर

आंबा पडला सावित्रीवर

वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

काळी गेली तळ्यात खोलवर’

१. सूर्या नदी

२. वैतागला – वैतरणा नदी

३. उल्हास नदी

४. आंबा – आंबा नदी

५. सावित्री नदी

६. वशिष्टी नदी

७. काजळ -  काजळी नदी

८. वाघ – वाघोठान नदी

९. काळी नदी

१०. तेरेखोल नदी

चांदीचे चार प्रमुख उत्पादक देश उतरत्या क्रमाने

‘मी पकडला चोर’

१. मी      – मेक्सिको

२. पकडला – पेरू

३. चोर     - चीन

२००० मध्ये निर्माण झालेले राज्य क्रमाने कसे लक्षात ठेवाल.>

"छत्री उलटी झाली"

छ  - छत्तीसगड

उ - उत्तराखंड

झ - झारखंड

सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

“साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

१. क = काश्मीर हिमालय

२. प   =  पंजाब हिमालय

३. कु = कुमाऊ हिमालय

४. ने   = नेपाळ हिमालय

५. पूर्व हिमालय = पूर्व हिमालय

दक्षिणेकडून उत्तरे कडे हिमालयाच्या तीन रांगा परस्परांनी संमात

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी