*वाक्यप्रचार* **वाक्प्रचार* *सर्वस्व पणाला लावणे* - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे *साखर पेरणे* - गोड गोड बोलून आपलेसे करणे *सामोरे जाणे * - निधड्या छातीने संकटास तोंड देणे *साक्षर होणे* - लिहिता-वाचता येणे *साक्षात्कार होणे* - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे *सुताने स्वर्ग गाठणे* - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े *सोन्याचे दिवस येणे* - अतिशय चांगले दिवस येणे *सूतोवाच करणे* - पुढे घडणार्या गोष्टींची प्रस्तावना करणे *संधान बांधणे* - जवळीक निर्माण करणे *संभ्रमात पडणे* गोंधळात पाडणे *स्वप्न भंगणे* - मनातील विचार कृतीत न येणे *स्वर्ग दोन बोटे उरणे* - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे *हट्टाला पेटणे* - मुळीच हट्ट न सोडणे *हमरीतुमरीवर येणे* - जोराने भांडू लागणे *हरभऱ्याच्या झाडावर चढणे* - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे *हसता हसता पुरेवाट होणे* अनावर हसू येणे *हस्तगत करणे* - ताब्यात घेणे *हातपाय गळणे* - धीर सुटणे *हातचा मळ असणे* सहजशक्य असणे *हात ओला होणे* - फायदा होणे *हात टेकणे* - नाइलाज झाल्याने माघार घेणे हात देणे मदत करणे *...
उद्दीष्टे संगणकाच्या पिढ्यांची माहिती घेणे. माहिती तंत्रज्ञानातील संज्ञांची ओळख करुन घेणे. शब्दप्रक्रिया (Word Processing) व सादरीकरण (Presentation) ही कौशल्ये हस्तगत करणे. तार्किक विचारप्रक्रियेचा विकास करणे. BASIC भाषेतील प्रोग्रॅमिंगची तत्वे आत्मसात करणे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने शालेय विषयांचे अध्ययन-अध्यापन आनंददायी करणे. अभ्यासक्रम (तात्विक) संगणकाच्या पिढ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदल संगणकाच्या पिढ्या व कालावधी संगणकाच्या पिढ्यांची वैशिष्ट्ये तांत्रिक क्रांतीचे परिणाम व भविष्यवेध महत्वाच्या संकल्पनांची ओळख तात्पुरती स्मृती व कायम स्मृती मायक्रोप्रोसेसर अतयाधुनिक संपर्कयंत्रणा इंटरनेटची ओळख इंटरनेटची संकल्पना इंटरनेटसंबंधी संज्ञांची ओळख इंटरनेट कनेक्शन संबंधित बाबी इमेल काही उपयुक्त वेबसाईटस् माहिती तंत्रज्ञानाच्या कौशल्यांचा वापर एमएस वर्डची ओळख वर्डमधील मेनू सादरीकरणाची तंत्रे पॉवरपॉईंटची ओळख पॉवरपॉईंटमधील मेनू BASIC प्रोग्रॅमिंग अल्गोरिदम फ्लोचार्ट प्रोग्रॅमि...