" शिक्षण संजीवनी " (वार्षिक विशेष अंक - २०१५ )
" शैक्षणिक व वैचारिक क्रांतीचे खुले व्यासपीठ "
५ सप्टेंबर २०१५ शिक्षक दिनानिमित्त प्रकाशित होणा-या या प्रथम अंकासाठी आपले शैक्षणिक व वैचारिक विषयांवरील स्वलिखित साहित्य पाठवा.
संपूर्ण महाराष्ट्रातील " शिक्षण संजीवनी " या मोबाईल ॲप व वेबसाईटच्या विक्रमी व उत्तुंग यशानंतर सर्व
शिक्षण रसिकांच्या आग्रहास्तव शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी तसेच सांस्कृतिक मंत्रालयातील सदस्य व जेष्ठ साहित्यिकांच्या व आपल्या सारख्या रसिक वाचकांच्या हस्ते भव्य समारंभात प्रकाशन होणार असल्याने आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवा.

संपादक ,
'शिक्षण संजीवनी' , निसर्ग सिटी १ , बी १०५ , वाकड , पुणे ४११०५७ मो.९७६२१८१७०६
ई मेल sanjagtap2000@gmail.com