-----------:♦ संपूर्ण आयुर्वेद { घरचा वैद्य } ♦:----------- -:♦ हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही -:♦ वाचा आणि पालन करा. -:♦ शरीराला आवश्यक खनिजं :------------ 🔺 "कॅल्शिअम" कशात असतं ? :------------ || शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, || राजगिरा, खरबूज, खजूर -:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ || हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे -:🔸 कार्य काय असतं ? :------------ || शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती || आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🔺 "लोह" कशात असतं ? :------------ || खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, || सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी -:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ || शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ || किंवा पोटात मुरडा येतो. -:🔸 कार्य काय असतं ? :------------ || शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🔺 "सोडिअम" कशात असतं ? :------------ || मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरच...