सामान्यज्ञान
(१) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
(अ) लक्ष्मीबाई (ब) जिजाबाई (क) ताराबाई (ड) सरस्वतीबाई
(२) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती ?
(अ) औरंगाबाद (ब) मुंबई (क) नागपूर (ड) पुणे
(३) श्यामची आई नंतरचा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट?
(अ) देवराई (ब) मुक्ता (क) दोघी (ड) श्वास
(४) भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?
(अ) सतीश धवन (ब) डॉ. ए पी. जे. अब्दुल कलाम (क) विक्रम साराभाई (ड) डॉ अनिल काकोडकर
(५) बालदिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
(अ) १४ ऑक्टोबर (ब) १२ नोव्हेंबर (क) १४ नोव्हेंबर (ड) १२ सप्टेबर
(६) लीप वर्षात फेब्रूवारी महिन्यात किती दिवस असतात?
(अ) ३१ (ब) २९ (क) ३० (ड) २८
(७) महाभारतातील युद्ध कोठे लढले गेले?
(अ) चेन्नई (ब) हस्तीनापूर (क) बंगळूर (ड) कुरूक्षेत्र
(८) महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?
(अ) तापी (ब) गोदावरी (क) कृष्णा (ड) कोयना
(९) शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
(अ) राजगड (ब) प्रतापगड (क) शिवनेरी (ड) सिंहगड
(१०) बाळ गंगाधर टिळक यांची पदवी कोणती?
(अ) लोहपुरूष (ब) महात्मा (क) लोकमान्य (ड) आचार्य
उत्तर- (१) जिजाबाई (२) नागपूर (३) श्वास (४) डॉ. ए. पी. जे.अब्दूल कलाम (५) १४ नोव्हेंबर (६) २८ (७) कुरूक्षेत्र (८) गोदावरी (९) शिवनेरी (१०) लोकमान्य