शिक्षण संजीवनी ॲप & website
@ शिक्षण संजीवनी @
प्रत्येक शिक्षक मित्रांच्या मोबाईल मध्ये हवाच असा APP व www.shikshanSanjivani.com वेबसाईट
राज्य शिक्षण सचिव मा.नंदकुमार
शिक्षण आयुक्त मा.पुरुषोत्तम भापकर
व शिक्षण संचालक मा.महावीर माने
यांच्या हस्ते प्रकाशित झालेली व
शिक्षण मंत्री महाराष्ट्र व कला व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांनी गौरविलेली
एक परिपुर्ण वेबसाईट
- माहितीचा खजिना -
* महाराष्ट्र शासन निर्णय GR सर्व विभाग व परिपत्रके
* सर्व शैक्षणिक व प्रशासकीय वेबसाईट
* शिक्षकांकरीता उपयुक्त माहिती
* विद्यार्थ्यांकरीता उपयुक्त माहिती
* परिपाठ प्रार्थना ,समुहगीत , बोधकथा , सुविचार , इ.
* सहशालेय उपक्रम
* साहित्य विश्व - कविता , लेख
* शालेय पोषण आहार गणना व माहिती
* वयाची गणना
* स्कुल मॕपिंग
* आकारिक व संकलित मूल्यमापन
* १ ते ७ वर्गाला उपयुक्त माहिती
* सामान्य ज्ञान - प्रश्नावली थोरांची माहिती
* शिष्यवृत्ती , प्रज्ञाशोध माहिती
* आजची वर्तमानपत्रे ऑनलाईन
* छायाचित्रे दालन
* मनोरंजन
* महत्वपुर्ण बाबी
* अभिप्राय व प्रतिक्रिया
> वरील सर्व माहिती बरोबरच महत्वाच्या शैक्षणिक व प्रशासकीय वेबसाईटवर या ॲप मधुन जाऊ शकता .
> @ महत्त्वाच्या वेबसाईटस् @
> * महाराष्ट्र प्राथ शिक्षण परिषद MPSP
> * बालभारती
> * SCERT व NCERT
> * आर टी ई कायदा
> * महाराष्ट्र लोकसेवा आयोग
> * U-DISE
> * मराठी विश्वकोश
> * माध्यान्ह भोजन योजना
> * शिक्षक पात्रता परीक्षा
> * शालेय शिक्षण व क्रिडा मंत्रालय
> * शैक्षणिक मासिके : जीवन शिक्षण , पालकनीती, शिक्षण संक्रमण
> * अरविंद गुप्ता यांचे विज्ञान प्रयोग व शैक्षणिक खेळणी
> या व अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक माहिती आजच डाऊनलोड करण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा .
www.shikshanSanjivani.com
किंवा App डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.umesh.apk
(आपले सहकारी व ग्रूपवर शेअर करून माहितीचा खजिना उपलब्ध करूया.)
:- संजय जगताप ( निर्माता शिक्षण संजीवनी ॲप & website) संपर्क 9762181706