*_प्रथम सत्र संकलित मूल्यमापन_*

●▬▬▬▬ *MSP* ▬▬▬▬▬●
🔰 *_प्रथम सत्र संकलित मूल्यमापन_*

👉🏻 *#परिसर अभ्यास भाग 1 व 2 दोन्हीचे गूण तंत्रवार एकत्रित करुन ते नोंदवहीत नोंदवावेत.* दोन्ही भागांची एकत्रित आकारिक चाचणी त्या - त्या गुणांच्या भारांकानुसार घेतली तरी चालते.

_# 4 थी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -_

```भाग 1 - लेखी 18 व तोंडी 6```

```भाग 2 - लेखी 12 व तोंडी 4```

```एकूण -  लेखी 30 व तोंडी 10```

_# 5 वी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -_

```भाग 1 - लेखी 24 व तोंडी 6```

```भाग 2 - लेखी 16 व तोंडी 4```

```एकूण -  लेखी 40 व तोंडी 10```

👁 *(☉_☉)(☉_☉)(☉_☉)(☉_☉)*

*संकलित मूल्यमापन तंत्रवार गूण विभागणी* 👇👇👇

https://goo.gl/MQKc4e

●▬▬▬▬ *MSP* ▬▬▬▬▬●

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी