१ ते ७ साठी उपयुक्त माहिती
नोंदी कशा कराव्यात मराठी 1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 12 स्वत:हून प्रश्न विचारतो 13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो 14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार ...