Posts

संपूर्ण आयुर्वेद { घरचा वैद्य }

-----------:♦ संपूर्ण आयुर्वेद { घरचा वैद्य } ♦:----------- -:♦ हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही  -:♦ वाचा आणि पालन करा. -:♦ शरीराला आवश्यक खनिजं :------------  🔺 "कॅल्शिअम" कशात असतं ? :------------  || शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी,  || राजगिरा, खरबूज, खजूर  -:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------  || हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे  -:🔸 कार्य काय असतं ? :------------  || शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती  || आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🔺 "लोह" कशात असतं ? :------------  || खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक,  || सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी  -:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------  || शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ  || किंवा पोटात मुरडा येतो.  -:🔸 कार्य काय असतं ? :------------  || शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.  🔺 "सोडिअम" कशात असतं ? :------------  || मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची,  || पालक, सफरचंद, कारलं  -:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :---

वाक्प्रचार व अर्थ

*वाक्यप्रचार* **वाक्प्रचार* *सर्वस्व पणाला लावणे* - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे *साखर पेरणे* - गोड गोड बोलून आपलेसे करणे *सामोरे जाणे * - निधड्या छातीने संकटास तोंड देणे *साक्षर होणे* - लिहिता-वाचता येणे *साक्षात्कार होणे* - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे *सुताने स्वर्ग गाठणे* - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े *सोन्याचे दिवस येणे* - अतिशय चांगले दिवस येणे *सूतोवाच करणे* - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे *संधान बांधणे* - जवळीक निर्माण करणे *संभ्रमात पडणे* गोंधळात पाडणे *स्वप्न भंगणे* - मनातील विचार कृतीत न येणे *स्वर्ग दोन बोटे उरणे* - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे *हट्टाला पेटणे* - मुळीच हट्ट न सोडणे *हमरीतुमरीवर येणे* - जोराने भांडू लागणे *हरभऱ्याच्या झाडावर चढणे* - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे *हसता हसता पुरेवाट होणे* अनावर हसू येणे *हस्तगत करणे* - ताब्यात घेणे *हातपाय गळणे* - धीर सुटणे *हातचा मळ असणे* सहजशक्य असणे *हात ओला होणे* - फायदा होणे *हात टेकणे* - नाइलाज झाल्याने माघार घेणे हात देणे मदत करणे *

शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार व माहिती

1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ? एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते.   2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ? सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची अर्

दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार

दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार *(१) पूर्णतः अंध - (Blindness)* • दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे, • डोळे जन्मतः बंद असणे. • हालचाल करताना अडचणी येतात. *(२) अंशतः अंध - (Low Vision)* • सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे. • दूरचे/जवळचे कमी दिसणे. • पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात. • उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे. *(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)* • कोणताही आवाज ऐकू न येणे, • कमी ऐकू येणे, *(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)* • अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे. बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात. • जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे. टाळूला छिद्र असणे. • clept palete. *(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)* • ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे म्हणतात. हालचाल करण्यास अक्षम. सहज दिसणारे अपगत्व, *(६) मानसिक आजार - (Mental Illness)* • असामान्य किंवा अस्वाभाविक

किशोर मासिक लिंकवरून डाऊनलोड करा.

किशोर मासिकाने १९७१ पासून २०१७ पर्यंत त्यांचे सारे अंक वेबसाईटवर टाकले आहेत. आपण शाळेत असताना हे खूप मेजर मासिक होतं. नक्की पहा. http://kishor.ebalbharati.in/Archive/