Posts

Showing posts from November, 2018

सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) ऑनलाईन महत्वाची माहिती*

♨ 📣📣📣📣📣📣📣📣📣 〰〰〰〰〰〰〰〰〰 *सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) ऑनलाईन संदर्भात खालील महत्वाची माहिती* 〰〰〰〰〰〰〰〰〰 🎯सर्व्हिस बुक मध्ये ऑनलाईन ची घाई ,अथवा गडबड करू नये  आपल्या सर्विसबूक मध्ये सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करूनच किंवा आपल्या पंचायत समितीमधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार(ट्रेंन तज्ञ) माहिती तपासून घ्यावी 🎯 ऑनलाईन सर्व्हिसबुक  सर्व्हिस बुक अपडेट करने शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेनन *त्यांचा अात्माच....!* 🎯त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे 🎯 स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक अाहे. 🎯याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवा निव्रुत्ति जवळ येते त्यावेळेस जाणवतो. 🎯त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही. 🎯 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇 १.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*. गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी?

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-*  राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रात बंगला बांधला. १)राजने-राजस्थान २)अंधा-आंध्रप्रदेश ३)अस-आसाम ४)ताना-तामिळनाडू ५)नाटकात- कर्नाटक ६)उडी-आेडीसा ७)पंजाब-पंजाब ८)उत्तर-उत्तर प्रदेश ९)महाराष्ट्रात-महाराष्ट्र १०)बंगला-प. बंगाल. हरित वायू कसे लक्षात ठेवाल? कामिना हाय पर सल्फर नाय. का= कार्बन डायऑक्साईड  मि=मिथेन ना= नायट्रोजन हाय= हायट्रोजन  पर=परफ्लूरो कार्बन  सल्फर महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे ट्रीक : सावकचा याखीब मद्य पेइ सा=सातवाहन व= वकातक क= कलचुरी चा= चालुक्य या=  यादवी खि= खिलजी ब=  बहामनी म= मराठा पे= पेशवे इ= झंग्रज महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते 10 जिल्हे नविन निर्माण झाले ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल? My own trick सिंजाला गमुन वाहि गोपाल सिं= सिंधुदुर्ग (27वा) जा= जालना .( 28वा) ला= लातूर . .( 29वा) ग= गडचिरोली .( 30वा) मु= मुंबई .  . . . (31वा) न = नंदूरबार (32वा) वा= वाशिम(