Posts

Showing posts from July, 2015

लोकमान्य टिळक

Image
टोपणनाव:लोकमान्य टिळक जन्म: जुलै २३ , इ.स. १८५६ रत्‍नागिरी (टिळक आळी),  रत्नागिरी जिल्हा , महाराष्ट्र ,  भारत मृत्यू: ऑगस्ट १ ,  इ.स. १९२० पुणे ,  महाराष्ट्र ,  भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अखिल भारतीय काँग्रेस पत्रकारिता/ लेखन: केसरी मराठा पुरस्कार:लोकमान्यधर्म:हिंदूवडील:गंगाधर रामचंद्र टिळकआई:पार्वतीबाई टिळकपत्नी:तापीबाईअपत्ये:श्रीधर बळवंत टिळक [१] तळटिपा:"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " बाळ गंगाधर टिळक  ( जुलै २३ , इ.स. १८५६  -  ऑगस्ट १ , इ.स. १९२० ) हे  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील  अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. बालपण टिळकांचा जन्म  २३ जुलै   इ.स. १८५६  मध्ये  रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव  गंगाधर  आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत

General knowledge

बच्चों को राज्यों के नाम याद रखने में परेशानी होती है । इसके समाधान के लिए एक छोटा सा प्रयास किया है । राज्यों के लिए एक  पंक्ति बनाई है । जिसके एक वर्ण से एक राज्य बनता है । शायद अध्यापक साथियों को ये प्रयास पसन्द आए - राज्यों के लिए पंक्ति- "  मित्र  अतरा मुझसे कहता है मैं अपने छ: बागों में आम की उपज उगाऊ" । मि-मिजोरम त्र -त्रिपुरा अ - असम त - तमिलनाडू रा - राजस्थान मु -मणिपुर झ - झारखंड से - सिक्किम क -केरल ह -हरियाणा ते - तेलंगाना है - हिमाचल में - मेघालय अ - अरूणाचल प - प. बंगाल ने - नागालैंड छः - छत्तीसगढ बा - बिहार गों -गोवा में - मध्यप्रदेश आ - आंध्रप्रदेश म - महाराष्ट्र की -कर्नाटक उ - उत्तराखंड प - पंजाब ज - जम्मू - कश्मीर उ - उड़ीसा गा - गुजरात उ- उत्तरप्रदेश विश्व विरासत मे शामिल राजस्थान के 6 दुर्ग TRICK :- “चीकु गाजर आम” 1. चि – चित्तौड़ 2. कु – कुंभलगढ राजसंमद 3. गा – गागरोन झालावाड़ 4. ज – जैसलमेर सोनार 5. र – रणथम्भौर स॰माधोपुर 6. आम – आमेर जयपुर Trick भारत की स्थल सीमा पर पड़ोसी देश TRICK — “बचपन मेँ MBA किया” ब——-बंग्ल

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम-- उदात्त स्वप्ने पाहणारा दृष्टा... भारतातील मिसाइल कार्यक्रमाचे जनक, आपली सुरक्षा आपणच करावी या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र असणारे. अग्नीच्या यशानं आपल्या देशाला अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत पोहोचवनारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.. भारतातील  सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त करणारे आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचणारे देशातील पहिले वैज्ञानिक... राजकारणापासून कोसो दूर असणारे व्यक्ती पण वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांची विस्मयकारक कामगिरी मुळे राष्ट्रपती पदाचे दरवाजे त्यांच्याकरिता खुले झाले होते. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विशेष क्षेत्रात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो तेव्हा त्याच्याकरिता सगळ्या गोष्टी सहज शक्य होत जातात याच उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम… विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, डीआरडीओ चे संचालक या नात्याने सर्वसामान्यांना सुपरिचित असणारे तसेच एक मनस्वी, वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी.. जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारी... ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जा