Posts

Showing posts from June, 2019

दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार

दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार *(१) पूर्णतः अंध - (Blindness)* • दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे, • डोळे जन्मतः बंद असणे. • हालचाल करताना अडचणी येतात. *(२) अंशतः अंध - (Low Vision)* • सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे. • दूरचे/जवळचे कमी दिसणे. • पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात. • उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे. *(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)* • कोणताही आवाज ऐकू न येणे, • कमी ऐकू येणे, *(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)* • अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे. बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात. • जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे. टाळूला छिद्र असणे. • clept palete. *(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)* • ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे म्हणतात. हालचाल करण्यास अक्षम. सहज दिसणारे अपगत्व, *(६) मानसिक आजार - (Mental Illness)* • असामान्य किंवा अस्वाभाविक

किशोर मासिक लिंकवरून डाऊनलोड करा.

किशोर मासिकाने १९७१ पासून २०१७ पर्यंत त्यांचे सारे अंक वेबसाईटवर टाकले आहेत. आपण शाळेत असताना हे खूप मेजर मासिक होतं. नक्की पहा. http://kishor.ebalbharati.in/Archive/

मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती!

मराठी संकेतस्थळे. बक्कळ माहिती! केवळ एका टिचकीवर, तेही युनिकोड मध्ये. ▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/ ▪ मराठी पुस्तके - www.esahity.com ▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi ▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource - https://goo.gl/jzKkFw ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.maayboli.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://aisiakshare.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://www.manogat.com/ ▪ वैविध्यपूर्ण माहिती - http://www.marathimati.com/ ▪ नाटक-चित्रपट परीक्षण, परिचय - http://www.pahawemanache.com ▪ मराठीसहित २१ भाषांमध्ये, विविध विषयांवरची माहिती - http://mr.vikaspedia.in/InDG ▪ मराठी परिभाषा कोश - http://marathibhasha.org/ ▪ मराठी विश्वकोश - https://marathivishwakosh.maharashtra.gov