Posts

Showing posts from October, 2017

सामान्य ज्ञान - महाराष्ट्र, भारत, जग

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज 👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मुंबई महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग? 👉 ६ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग? 👉 ५ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे? 👉 ३६ महाराष्ट्रातील महानगरपालिका? 👉 २६ महाराष्ट्रातील नगरपालिका? 👉 २२२ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत? 👉 ७ महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा? 👉 ३४ महाराष्ट्रातील एकुण तालुके? 👉 ३५८ महाराष्ट्रातील पंचायत समित्या? 👉 ३५५ महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 👉 ११,२३,७४,३३३ स्त्री : पुरुष प्रमाण किती? 👉 ९२९ : १००० महाराष्ट्रातील एकुण साक्षरता? 👉 ८२.९१% महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा? 👉 सिंधुदुर्ग सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा? 👉 मुंबई उपनगर (८९.९१% ) सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा? 👉 नंदुरबार (६४.४% ) सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा? 👉 रत्नागिरी सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा? 👉 मुंबई शहर क्षेत्रफळाने मोठा जिल्हा? 👉 अहमदनगर क्षेत्रफळाने लहान जिल्हा? 👉 मुंबई शहर जास्त लोकसंख्ये