Posts

Showing posts from January, 2017

"सिंगापूर अभ्यासदौरा - आकांक्षांना पंख नवे "- प्रकाशित लेख

Image

सिंगापूर दौ-यासाठी निवड - सकाळ वृत्त

Image

सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Image

Singapore educare certificate

Image

*सिंगापूर शैक्षणिक अभ्यासदौरा अहवाल*

         *सिंगापूर शैक्षणिक अभ्यासदौरा अहवाल*                 नमस्कार ,आपल्या  सारख्या सर्व शिक्षक बंधु भगिनींच्या अर्थात सर्व सरस्वती पाईकांच्या सकारात्मक सहकार्याने  शिक्षण विभाग गुणवत्ता क्षेत्रात ऊंच भरारी घेत असुन  महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग आयोजित सिंगापूर दौरा हा त्यादृष्टीने उचललेले एक पाऊल आहे.         शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन मनात बाळगून अधिकारी आणि पदाधिकारी यांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे ग्रामीण, नागरी व शहरी अशा सर्वच भागातील स्वखर्चाने इच्छुक शिक्षक व अधिकारी  बंधु भगिनीस ही  संधी उपलब्ध करून दिली आहे.               जगात गुणवत्तेत आघाडीवर असणा-या  'सिंगापुर' मधील शैक्षणिक , सांस्कृतिक , भौगोलिक व वैज्ञानिक ठिकाणांना भेट देणे हा दौ-यात सहभागी सर्वांसाठी एक अविस्मरणिय अनुभव आहे.  शैक्षणिक  गुणवत्ते बरोबरच आपल्या विचारांच्या , ज्ञानाच्या आणि प्रगतिच्या आशा आणि आकांक्षांच्या  वाढीत यामुळे नक्किच भर पडण्यास यामुळे नक्कीच मोलाची मदत होत आहे. परदेशातील शैक्षणिक नियोजन व व्यवस्थापनात वापरली जाणारी विशेष कौशल्ये आपल्याला मार्गदर्शक अशी आहेत.            सि