Posts

Showing posts from October, 2018

*_प्रथम सत्र संकलित मूल्यमापन_*

●▬▬▬▬ *MSP* ▬▬▬▬▬● 🔰 *_प्रथम सत्र संकलित मूल्यमापन_* 👉🏻 *#परिसर अभ्यास भाग 1 व 2 दोन्हीचे गूण तंत्रवार एकत्रित करुन ते नोंदवहीत नोंदवावेत.* दोन्ही भागांची एकत्रित आकारिक चाचणी त्या - त्या गुणांच्या भारांकानुसार घेतली तरी चालते. _# 4 थी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -_ ```भाग 1 - लेखी 18 व तोंडी 6``` ```भाग 2 - लेखी 12 व तोंडी 4``` ```एकूण -  लेखी 30 व तोंडी 10``` _# 5 वी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -_ ```भाग 1 - लेखी 24 व तोंडी 6``` ```भाग 2 - लेखी 16 व तोंडी 4``` ```एकूण -  लेखी 40 व तोंडी 10``` 👁 *(☉_☉)(☉_☉)(☉_☉)(☉_☉)* *संकलित मूल्यमापन तंत्रवार गूण विभागणी* 👇👇👇 https://goo.gl/MQKc4e ●▬▬▬▬ *MSP* ▬▬▬▬▬●

PRC दौरा = काय दक्षता बाळगावी

*PRC दौरा =काय दक्षता बाळगावी* मु अ व शिक्षकांनी खालील बाबींकडे नियमित,दररोज लक्ष दिल्यास नामुष्की ओढ़ावणार नाही. १) मुख्याध्यापक कार्यालय अदयावत असावे. २) मुख्याध्यापकांच्या कार्यालयात वै. लाभांच्या योजना लिहीलेल्या असाव्यात , पट संख्या लिहीलेली असावी. ३) स्वच्छता गृह स्वच्छ असावे , बाहेर साबण व टॉवेल असावा. ४) खेळाचे ग्राऊंड आखलेले असावे. ५) शाळेत ४८ तासांचे वेळापत्रक असावे. ६) परिपाठ २० मि.चा असावा. ७) गणवेश वाटप रजि. अदयावत असावे. ८) शा.पो.आ. दैनंदीन नोंदवहीवरील व शिलक तांदूळ तपासावे. ९) पुरक आहार वाटपाची नोंद ठेवावी. १०) वजन, उंची नोंद आवश्यक. ११) ताटांचा वापर करावा. १२) आसन पट्टीचा वापर करावा. १३) आहार किती शिजवतो ते स्वयंपाकीला माहीत पाहिजे. १४) किचन शेड स्वच्छ असावे. १५) मेनूप्रमाणे आहार शिजवावा. १६)  वर्षभरात ४ पालकसभा घ्याव्यात. १७) आठवडयातून एकदा तक्रार पेटी उघडावी मुख्या. व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडावी. १८) सर्व शासन निर्णयाची फाईल मुख्या. यांच्या दप्तरी असावी १९) पायाभूत चाचणीचे गुण फाईल ठेवणे. २०) प्रत्येक वर्गात आरसा, कंगवा ,नेलकटर व टॉवेलआ