Posts

Showing posts from March, 2016

मराठी समानार्थी शब्द

मराठी समानार्थी शब्द अनाथ = पोरका अनर्थ = संकट अपघात = दुर्घटना अपेक्षाभंग = हिरमोड अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन = गौरव अभिमान = गर्व अभिनेता = नट अरण्य = वन, जंगल, कानन अवघड = कठीण अवचित = एकदम अवर्षण = दुष्काळ अविरत = सतत, अखंड अडचण = समस्या अभ्यास = सराव अन्न = आहार, खाद्य अग्नी = आग अचल = शांत, स्थिर अचंबा = आश्चर्य, नवल अतिथी = पाहुणा अत्याचार = अन्याय अपराध = गुन्हा, दोष अपमान = मानभंग अपाय = इजा अश्रू = आसू अंबर = वस्त्र अमृत = पीयूष अहंकार = गर्व अंक = आकडा आई = माता, माय, जननी, माउली आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह आनंद = हर्ष आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा आसन = बैठक आदर = मान आवाज = ध्वनी, रव आज्ञा = आदेश, हुकूम आपुलकी = जवळीकता आपत्ती = संकट आरसा = दर्पण आरंभ = सुरवात आशा = इच्छा आस = मनीषा आसक्ती = लोभ आशीर्वाद = शुभचिंतन इलाज = उपाय इशारा = सूचना इंद्र = सुरेंद्र इहलोक = मृत्युलोक ईर्षा = चुरस उत्

टोपणनाव मराठी साहित्यिक

Image
🌹संग्रही ठेवावे असे🌹 टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले. १९६० पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी : अकिंचन 🌹वासू. ग. मेहेंदळे अनंततनय 🌹दत्तात्रेय अनंत आपटे अनंतफंदी 🌹अनंत भवानीबावा घोलप अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा 🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे. १. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी २. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे. ३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद. ४. जात पडताळणी बाबतची नोंद. ५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद. ६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद. ७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद. ८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद. ९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार ) १०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद. ११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद. १२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद. १३. वार्षिक वेतनवाढ नोंद. १४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी. १५. नाव बदलाची नोंद. १६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद. १७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद. १८. सेवेत कायम केल्याची नोंद

तंत्रज्ञानाच्या दुनियेतील टॉप १० उपकरणे

🎯🎯तंत्रज्ञानाच्या दुनियेतील टॉप १० उपकरणे Maharashtra Times | Sep 20, 2015, 12.11 AM IST 'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक आणि अप्लायन्सेस'च्या जगातील मोठ्या प्रदर्शनापैकी एक असलेले 'आयएफए' हे प्रदर्शन बर्लिनमध्ये १९२४पासून भरवले जाते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असते आणि या प्रकारापैकी फार जुन्या असलेल्या प्रदर्शनांपैकी ते एक आहे. या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी हितेश राज भगत यांना 'लेनोव्हो'तर्फे आमंत्रित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या काही उपकरणांविषयी त्यांनी दिलेली ही माहिती... लेनोव्हो योगा टॅब थ्री प्रो लेनोव्होकडून सादर झालेल्या 'योगा टॅब थ्री प्रो'मध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. या टॅबमध्ये 'बिल्ट-इन' प्रोजेक्टर असून, त्याद्वारे ७० इंच स्क्रीनवर प्रोजेक्शन करता येते. प्रोजेक्टर लेन्स अत्यंत योग्य जागी बसवण्यात आली असून, प्रोजेक्शन करताना डिस्प्ले सरळ राहू शकतो. या टॅबचा स्क्रीन १०.१ इंच असून (२५६० बाय १६०० पिक्सेल्स), क्वाड कोअर इंटेल अॅटम प्रोसेसर आहे. या टॅबला दोन जीबी रॅम असून, १६ किंवा ३२ जीबी स्टोअरेज क्षमता आहे. म