Posts

Showing posts from October, 2016

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी* इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी - *भाषा -:* * परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.    * पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे. * बडबडगीते तोंडपाठ करणे. * चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे. * चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे. * उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग . * परिसरातील विविध स्थळांची माहिती . * वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन . * कथा व कवितांचा संग्रह करणे . * सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह . * वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे. * नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे. * निवडक उतार्यांचा संग्रह करणे . * भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे . * स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे. * शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा. * गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका . * देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा. * विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे. * विविध पत्राचे नमुने जमा करणे. *

*शालेय नवोपक्रम*

*शालेय नवोपक्रम* www.shikshansanjivani.com नवोपक्रम व्याख्या 📚📚📚📚📚📚📚 पारंपारीक पद्धतीपेक्षा वेगळा, नाविण्यपूर्ण मार्ग वापरून केलेला सर्जनशिल उपक्रम म्हणजे नवोपक्रम होय ☘☘☘☘☘☘☘☘ नवोपक्रम कशासाठी?  📚वेगळ्या वाटेने चालणार्‍या, आगळा वेगळा विचार करणार्‍या शिक्षकांना आपले विचार कृतीत आणण्याकरीता संधी मिळते 📚विद्यार्थांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली समस्या स्व—प्रयत्नाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी. 📚 धडपडणार्‍या व उत्कृष्टतेचा ध्यास असनार्‍या  शिक्षकाने सातत्याने  स्व—प्रेरना मिळवित राहण्याकरीता 💐💐💐💐💐💐💐💐 नवोपक्रम करणार्‍या शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत 👇🏾👇🏾 ♨कल्पकता♨चिकाटी ♨ सर्जनशीलता♨सकारात्मक दृष्टीकोण♨चिकीत्सक♨स्वयंप्रेरणा 🌴🌴🌴🌴🌴🌴 नवोपक्रम निकष📝📝 👇🏾👇🏾 १)नवीनता अ)कालसापेक्ष नवीनता ब)स्थलसापेक्ष नवीनता क)व्यक्तीसापेक्ष नवीनता २)यशस्वीता ३)उपयुक्तता ❇❇❇❇❇❇❇❇❇ नवोपक्रम कार्यवाही टप्पे 👇🏾👇🏾👇🏾 १)समस्यांची यादी. २)कारणे. ३)शीर्षक. ४)उद्दिष्टे. ५)नियोजन. ६)कार्यवाही. ७)माहितीचे संकलन.  ८)यशस्वीता. 🌻🌻🌻🌻🌻🌻