Posts

Showing posts from October, 2015

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम 🍁१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. 🍁२)शब्दभेंड्या खेळ घेणे. 🍁३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे. ✏लेखनाचे उपक्रम ✒१)धुळपाटीवर लेखन ✒२)हवेत अक्षर गिरविणे. ✒३)समान अक्षर जोड्या लावणे. ✒४)अक्षर आगगाडी बनवणे. ✒५)पाहुणा अक्षर ओळखणे. ✒६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे. ✒७)बाराखडीवाचन करणे. ✒८)बाराखडीतक्तेवाचन करणे. ✒९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे. ✒१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे. ✒११)कथालेखन करणे. ✒१२)कवितालेखन करणे. ✒१३)चिठठीलेखन करणे. ✒१४)संवादलेखन करणे. ✒१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे. 🔃गणित 🍀१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे 🍀२)वर्गातील वस्तु मोजणे 🍀३)अवयव मोजणे 🍀४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे 🍀५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे. 🍀६)आगगाडी तयार करणे 🍀७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे. 🍀८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे. 🍀९)अंकाची गोष्ट सांगणे. 🍀१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे. 🍀११)बेरीज उभी आडवी मांड

नवरात्रौत्सव - सर्व माहिती एका क्लिकवर

Image
हिंदु धर्मात  भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात  चैत्र शुद्ध प्रतिपदा  ते  चैत्र शुद्ध नवमीपर्यंत  व  शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत  देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून  ब्रह्मांडातील  आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच  घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रातील नऊ माळा नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक द

लोकनायक जयप्रकाश नारायण

Image
जयप्रकाश नारायण (11 अक्टूबर, 1902 - 8 अक्टूबर, 1979) (संक्षेप में जेपी) भारतीय स्वतंत्रता सेनानी और राजनेता थे। उन्हें 1970 में इंदिरा गांधी के विरुद्ध विपक्ष का नेतृत्व करने के लिए जाना जाता है। इन्दिरा गांधी को पदच्युत करने के लिये उन्होने 'सम्पूर्ण क्रांति' नामक आन्दोलन चलाया। वे समाज-सेवक थे, जिन्हें 'लोकनायक' के नाम से भी जाना जाता है। 1999 में उन्हें मरणोपरान्त भारत रत्न से सम्मनित किया गया। इसके अतिरिक्त उन्हें समाजसेवा के लिये १९६५ में मैगससे पुरस्कार भी प्रदान किया गया था। पटना के हवाई अड्डे का नाम उनके नाम पर रखा गया है। दिल्ली सरकार का सबसे बड़ा अस्पताल 'लोक नायक जयप्रकाश अस्पताल' भी उनके नाम पर है। Quick facts: जन्म, मृत्यु ... आरम्भिक जीवन जयप्रकाश नारायण का जन्म बिहार के सारन जिले के सिताबदियारा गांव में हुआ था। शिक्षा पटना मे अपने विद्यार्थी जीवन में जयप्रकाश नारायण ने स्वतंत्रता संग्राम मे हिस्सा लिया। जयप्रकाश नारायण बिहार विद्यापीठ में शामिल हो गए, जिसे युवा प्रतिभाशाली युवाओं को प्रेरित करने के लिए डॉ॰ राजेन्द्र प्रसाद और सुप्रसिद्ध गा