Posts

Showing posts from December, 2018

शालेय प्रकल्प यादी 200 प्रकल्प

प्रकल्प यादी 200 शालेय  प्रकल्प  यादी 🌀 ======================== ---------'--------------------------------------- 1) थोर संताची माहिती  मिळविणे 2) थोर समाजसेवकांची माहीती 3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती 4) थोर समाजसेविकांची  माहिती 5) आदर्श महिलांची माहिती 6) नामवंत खेळाडूंची माहिती 7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती 8) थोर शास्त्रज्ञांची माहिती 9) थोर विरांगनांची माहिती 10) श्रेष्ठ गायिकांची माहिती 11) श्रेष्ठ गायकांची माहिती 12) आदर्श शिक्षक 13) आदर्श शिक्षिका 14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक 16) माझा भारत महान 17) थोरांचे विचार 18) थोर हुतात्मा 19) राष्ट्रीय स्मारके 20) राष्ट्रीय प्रतिके 21 )प्राचीन मंदिर 22) ऐतिहासिक वाडे 23) महाराष्ट्रातील किल्ले 24) जलाशय  तलाव 25) धरणे 26) सरोवरे 27) खनिज  संपत्ती 28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती 29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती 30) औषधी वनस्पती 31) वाहतुकीचे नियम 32) वाहनांची घ्यावयाची दक्षता 33) माझे आवडते वाहन 34) रेल्वे स्टेशन 35) बसस्थानक 36) निबंध  कसा  लिहावा? 37) विरामचिन्हांचा वापर 38) पत्रलेख