Posts

Showing posts from August, 2017

चौदा विद्या आणि चौसष्ठ कला

🌟🌟🌟⭐🌟🌟🌟🌟 *चौदा विद्या आणि चौसष्ठ कला* 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 *१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.* 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 *चौदा विद्या* 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा  वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद *सहा वेदांगे* १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन. १. न्याय, २. मीमांसा, 3. पुराणे  ४. धर्मशास्त्र. 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅          *चौसष्ट कला* 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 १. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा व पेय तयार करणे. २. धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे. ३. दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे. ४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे. ५. वृक्षायुर्

विद्यार्थी लाभाच्या योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||| 📖 विद्यार्थी लाभाच्या योजना 📖 ====================== 👉 उपस्थिती भत्ता ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली ====================== 👉 मोफत गणवेश योजना ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 मोफत लेखन साहित्य ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 शालेय पोषण आहार ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज ====================== 👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज ====================== 👉 मोफत पाठ्यपुस्तके ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी ====================== 👉 मोफत गणवेश योजना ई . १ली ते ८ वी सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य र

वाचावीत अशी १०० पुस्तके

*🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺* *०१) ययाती* = वि. स. खांडेकर *०२) वळीव* = शंकर पाटील *०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर *०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती *०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात *०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे *०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर *०८) तीन मुले* = साने गुरुजी *०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे. *१०) आय डेअर* = किरण बेदी *११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत *१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे *१४) जागर* - *१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी *१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर *१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू *१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर *२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल *२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान *२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले *२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स *२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी *२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे *२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम *२७) लज्जा* - तसलीमा