Posts

Showing posts from May, 2016

☆12 वी नंतरचे शैक्षणिक कॅरिअर ☆

☆12 वी नंतरचे शैक्षणिक कॅरिअर ☆                     ☆ वैद्यकीय क्षेत्र ☆ शिक्षण - एमबीबीएस कालावधी - पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका                ☆शिक्षण - बीएएमएस ☆ कालावधी - पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका                    ☆  शिक्षण - बीएचएमएस ☆ कालावधी - पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी पुढील उच्च शिक्षण - एमडी                    ☆ शिक्षण - बीयूएमएस ☆ कालावधी - पाच वर्षे सहा महिने पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण                           ☆ शिक्षण - बीडीएस ☆ कालावधी - चार वर्षे पात्रता व प्रवेश - बारा

संगणक शॉर्टकट किज

Maicrosoft word शॉर्टकट Ctrl + 0 पॅराग्राफ अगोदर 6pts स्पेस काढुन टाकता येते किंवा add करता येते. Ctrl + A पेजवरील सर्व मजकुर सिलेक्ट करता येतात. Ctrl + B सिलेक्ट केलेला मजकुर ठळक करता येतो. Ctrl + C सिलेक्ट केलेला मजकुर कॉपी करता येतो. Ctrl + E पेजवरील ओळ किंवा टेक्स्ट मध्यभागी आणता येतो. Ctrl + F Find या पर्यायाचा डायलॉग बॉक्स ओपन करता येतो. Ctrl + I सिलेक्ट केलेला मजकुर उजव्या बाजुला तिरकस करता येतो. Ctrl + J सिलेक्ट केलेली ओळ किंवा टेक्स्ट पेजवरील दोन्ही समासांच्या सरळ रेषेत सेट करता येतो. Ctrl + K हायपरलिंक ओपन करता येते. Ctrl + L सिलेक्ट केलेला मजकुर किंवा ओळ पेजच्या डाव्या बाजुला आणता येतो. Ctrl + M पॅराग्राफची Index सेट करता येते. Ctrl + P एखादे पेज प्रिंट करण्यासाठी या शॉर्टकटचा उपयोग होतो. Ctrl + R सिलेक्ट केलेला मजकुर पेजच्या उजव्या बाजुला आणता येतो. Ctrl + U सिलेक्ट केलेला मजकुर अधोरेखित करता येतो. Ctrl + V कट किंवा कॉपी केलेला मजकुर पेस्ट करता येतो. Ctrl + X सिलेक्ट केलेला मजकुर पेजवरुन कट करता येतो. Ctrl + Z एखादी प्रक्रिया एक स्टेप मागे